Drip Irrigation for Summer Cotton: उन्हाळी बागायती कापसासाठी ठिबक सिंचन पद्धत आहे फायद्याची!

हॅलो कृषी ऑनलाईन: बऱ्याच शेतकऱ्यांना उन्हाळी बागायती कापसाची (Drip Irrigation for Summer Cotton) लागवड करायची असते. कमी पाण्यात या पिकाचे नियोजन करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. जाणून घेऊ या याविषयी सविस्तर माहिती. राज्यात उन्हाळी बागायती कापसाची लागवड एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून ते मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत केली जाते. अलीकडे बीटी कापसापासून भरघोस उत्पादन मिळत असल्यामुळे … Read more

Irrigation Scheme : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी 50 कोटींचा निधी मंजूर; वाचा जीआर!

Irrigation Scheme 50 Crore Fund Approved

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाचा (Irrigation Scheme) शाश्वत मार्ग उपलब्ध नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना सिंचनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2023-24 या वर्षाकरिता आतापर्यंत एकूण 300 कोटींचा निधी वितरित करण्यात आला असून, … Read more

Agriculture Irrigation : शेतीतील पाणी वापर प्रति टनासाठी 2 ते 3 पटीने अधिक – रमेश चंद

Agriculture Irrigation Water Consumption

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतामध्ये जगाच्या तुलनेत एकूण 2.4 टक्के शेतीयोग्य जमीन (Agriculture Irrigation) आहे. तर जगातील एकूण पाण्याच्या तुलनेत 4 टक्के पाणी आहे. मात्र, सध्या देशातील खूप मोठ्या भागामध्ये पाण्याची समस्या जाणवत आहे. अशातच आता नीती आयोगाचे सदस्य प्रोफेसर रमेश चंद यांनी म्हटले आहे की, अनेक विकसित आणि विकसनशील देशांच्या तुलनेत सध्या भारतात कोणत्याही … Read more

Micro Irrigation : ठिबक व तुषार संच अनुदानासाठी असा करा अर्ज; वाचा संपूर्ण माहिती!

Micro Irrigation Apply For Drip System

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाच्या (Micro Irrigation) माध्यमातून अधिकाधिक उत्पन्न मिळवता यावे. यासाठी राज्य सरकारकडून ‘प्रतिथेंब अधिक पीक’ ही योजना राबवली जात आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून ही योजना राज्यात राबवली जात असून, या योजनेत केंद्राचा 60 टक्के तर राज्य सरकारचा 40 टक्के हिस्सा आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हीही ठिबक व … Read more

Business Idea : पाॅली हाऊस उभारुन वर्षाला 10 लाख रुपये कमावतोय शेतकरी; जाणुन घ्या कसं ते

Business-Idea

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, असे अनेक शेतकरी आहेत जे आपल्या अडचणींवर मात करीत नवीन काहीतरी करून नफा कमवतात आजच्या लेखात आपण अशाच एका शेतकऱ्या विषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी शेतीचा आधुनिक मार्ग (Business Idea) स्वीकारला आणि आता ते नफ्याची शेती (Farming) करत आहेत. हरियाणा मधील हिस्सार येथील रहिवासी शेतकरी परविंद्र भाटिया यांच्याकडे शेती … Read more

डाळींबाचे पाणी व्यवस्थापन कसे करावे? जाणुन घ्या खास Tips

हॅलो कृषी ऑनलाईन : डाळींबाला उथळ पाणी देऊ नये, त्याला खोलवर ओलावा गरजेचा असतो परंतू ९५% वाफसा व ५% वेळ ओलावा असावा म्हनजेच कमीत कमी वेळेत जास्त पर्क्युलेशन करन्याची व्यवस्था असावी डाळींब पिकात ६ किंवा ८ लिटर / ताशी चे ड्रीपर वापरावे. इनलाईन ड्रीपर ऐवजी ओनलाईन ड्रीपर जास्त उपयुक्त ठरतात. डाळींब पिकाला हलक्या जमिनित २.५ … Read more

ऊस पिकासाठी पाण्याचा अपव्यय टाळा, ठिबक सिंचन ठरेल प्रभावी पद्धत

Sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : उसाची शेती करताना बहुतेक शेतकरी उसाला पाणी देण्यासाठी पारंपरिक प्रवाही पाट (सरी-वरंबा)पद्धतीचा वापर करतात. पण त्यामुळे होणारा पाण्याचा अनावश्यक वपार टाळण्यासाठी ठिबक सिंचन ही पद्धती उपयुक्त ठरते. ठिबक सिंचन पद्धतीने कमी अंतराने म्हणजेच दर दिवशी अथवा एक दिवस आड कमी प्रवाहाने परंतु जास्त कालावधीसाठी पाणी दिल्यास जमिनीमध्ये पिकांच्या मुळाशी पाण्याचे अपेक्षित … Read more

ठिबक सिंचन घोटाळ्याच्या बंद फायली आता पुन्हा नव्याने उघडणार

Drip Irrigation

हॅलो कृषी ऑनलाईन। राज्याच्या कृषी खात्यात झालेला अब्जावधी रुपयांचा ठिबक सिंचन अनुदान घोटाळा उघडकीस आला होता. या घोटाळ्याच्या चौकशीच्या फाईल्स आता पुन्हा उघडल्या जाणार आहेत. सक्तवसुली संचालनालयाने या फाईल उघडण्याचे ठरवले आहे. ईडीने त्यासाठीचा अहवाल ७ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश दिल्यामुळे कृषी खाते चांगलेच हादरले आहे. सक्तवसुली संचालनालयाने आर्थिक हेराफेरी नियंत्रण कायदा २००२ अंतर्गत असणाऱ्या … Read more

ठिबक सिंचन अनुदानासाठी राज्य सरकारकडून १७५ कोटी २९ लाख रुपये मंजूर

Pradhanmantri Krushi Sinchan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक घटकाची राज्यात अंमलबजावणी केली जाते. या घटकाअंतर्गत सूक्ष्म सिंचन व पाणी व्यवस्थापनाच्या पूरक बाबी राबविल्या जातात. यामध्ये केंद्र सरकार कडून ६०% तर राज्य सरकार कडून ४०% असा हिस्सा असतो. राज्य सरकारने दिनांक १ जानेवारी २०२१ या नववर्षाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना या संदर्भात एक … Read more

ग्लुकोजच्या टाकाऊ बाटल्या वापरून त्याने राबविला ठिबक सिंचनाचा प्रकल्प

Drip Irrigation

हॅलो कृषी ऑनलाईन । मध्यप्रदेश मधील रमेश बरिया नामक एका शेतकऱ्यांनी ग्लुकोजच्या टाकाऊ बाटल्यांपासून ठिबक सिंचनाचा प्रकल्प राबविला  ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बचत झाली आहे. त्यांच्या या युक्तीचे कौतुक करत मध्यप्रदेशचे कृषी मंत्री आणि जिल्हा प्रशासन यांनी सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. रमेश बरिया जिथे राहतात त्या झाबुआ या आदिवासी जिल्ह्यात पाण्याच्या अनेक समस्या आहेत. … Read more

error: Content is protected !!