Drone Technology : ‘या’ राज्यातील शेतकरी 100 रुपयात फवारणी करणार; कृषिमंत्र्यांची घोषणा!

Drone Technology For Haryana Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचे तंत्रज्ञान (Drone Technology) भारतात वेगाने विकसित होत आहे. अशातच हरियाणा सरकारने एक मोठी घोषणा केली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकांवर औषध फवारणीसाठी मोठा फायदा होणार आहे. हर‍ियाणा सरकारचे कृष‍िमंत्री जेपी दलाल यांनी म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांनी ड्रोनच्या माध्यमातून पिकांना औषध फवारणी केल्यास त्यांना एक एकराच्या फवारणीसाठी … Read more

आता शेती करणे सोपे होणार, ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना 4 लाखांचे अनुदान

drone

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये नवनवीन तंत्रे येत आहेत. शेती सुलभ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापराला चालना दिली जात आहे. शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी जास्तीत जास्त 4 लाख रुपयांचे अनुदानही दिले जात आहे. देशात लहान आणि सीमांत शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे.या शेतकऱ्यांना कृषी यंत्रे खरेदी करणे इतके सोपे नाही. अशा … Read more

देशभरात शेतकऱ्यांना जागरूक करणार ड्रोन यात्रा; जाणून घ्या काय आहे नियोजन?

drone

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतीचा खर्च कमी व्हावा आणि ड्रोनसारख्या आधुनिक सुविधांचा वापर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक करावे या उद्देशाने एक आघाडीची ड्रोन उत्पादक कंपनी पंजाबमधून ड्रोनची सफर सुरू करणार आहे. डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत देशाच्या विविध भागात ही यात्रा काढण्यात येणार आहे. देशातील आघाडीची ड्रोन उत्पादक कंपनी Iyotechworld Aviation Pvt ने या सहलीचे … Read more

लय भारी… ! कोल्हापुरात प्रथमच ड्रोनद्वारे औषध फवारणी

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक वर्षांपासून सर्वजण पारंपरिक शेती पध्दतीचाच अवलंब करताना पाहायला मिळतात. मात्र, याच पारंपरिक शेती पध्दतीला आता अधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या कागल तालुक्यात पहिल्यांदाच शेतामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करत औषध फवारणी करण्यात आली आहे. हा अभिनव प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यातील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने केला आहे. … Read more

error: Content is protected !!