Agriculture Growth Rate: देशाचा 2023-24 वर्षाचा कृषिक्षेत्र विकास दर घसरला; ही आहेत कारणे!
हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील कृषी क्षेत्राचा विकास दर (Agriculture Growth Rate) 2023-24 मध्ये 1.5% पेक्षा कमी होण्याचा अंदाज अर्थसंकल्पापूर्वी देशाच्या आर्थिक सर्वेक्षणात (Economic Survey Of Agriculture Growth Rate) व्यक्त करण्यात आला असून कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी ही गंभीर बाब समजली जात आहे. विशेष म्हणजे हा अंदाज मागील वर्षाच्या आणि गेल्या 5 वर्षांच्या सरासरी विकास दराच्या (Agriculture … Read more