दीपावलीपूर्वी खाद्यतेलाच्या दरात आणखी घसरण; ग्राहकांना दिलासा, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार

edible oil

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात दिवाळीची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, खाद्यतेलाच्या चढ्या किमतींशी झगडणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सणासुदीच्या काळात महागाईने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. ज्या अंतर्गत दिवाळीत खाद्यतेलाच्या किमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी ही माहिती दिली आहे. … Read more

पाम तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ , खाद्यतेल 20% महागणार, जाणून घ्या काय आहे कारण?

हॅलो कृषी ऑनलाईन : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची (रशिया-युक्रेन युद्ध) झळ आता तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचणार आहे. सूर्यफूल तेलाचे सर्वात मोठे उत्पादक असलेल्या रशिया आणि युक्रेनमधून त्याची निर्यात जवळजवळ थांबली आहे, ज्यामुळे पाम तेलाची मागणी प्रचंड वाढली आहे. कमोडिटी तज्ज्ञ आणि केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया सांगतात की, जागतिक बाजाराच्या दबावामुळे भारतात पहिल्यांदाच … Read more

खाद्यतेलाच्या किंमती येणार नियंत्रणात? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

oil

हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे खाद्य तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र आता लवकरच या किमतींमध्ये देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे. खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी लवकरच एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीमध्ये … Read more

यंदा खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा तब्बल 80 टक्‍क्‍यांनी वाढ

oil

हॅलो कृषी ऑनलाईन : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील आयात शुल्कात वाढ केल्यामुळे खाद्य तेलाच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. सोयाबीन शेंगदाणे, सूर्यफूल, जवस तेलाचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत 80 टक्क्यांनी वाढले आहेत नवीन पीक येण्यास अजून चार महिन्यांचा कालावधी असल्याने पुढील चार महिने भाववाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘या’ कारणामुळे भाववाढ … Read more

error: Content is protected !!