Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत ड्रॅगन फ्रूट शेतीसाठी सरकार देतेय अनुदान; अर्ज करून घ्या लाभ!

हॅलो कृषी ऑनलाईन: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी (Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan) एक महत्त्वाची बातमी आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा (Agriculture Schemes) लाभ घेण्यासाठी महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत (Ekatmik Falotpadan Vikas … Read more

error: Content is protected !!