Agriculture Festival 2024: परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला शेतकर्‍यांचा वाढता प्रतिसाद; वनामकृविचे ड्रोन प्रात्यक्षिक आहे मुख्य आकर्षण!

हॅलो कृषी ऑनलाईन: परळी वैद्यनाथ ‘राज्यस्तरीय कृषी महोत्‍सव – 2024” (Agriculture Festival 2024) सुरू असून या महोत्सवाचे उद्घाटन दिनांक 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्‍यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्‍या शुभहस्‍ते आणि केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना. श्री. शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितित झाले. … Read more

Kapus Soybean Farmers Beneficiary Status: कापूस व सोयाबीनचे अर्थसहाय्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करायचे आहे का? ‘ही’ पद्धत फॉलो करा!

हॅलो कृषी ऑनलाईन: कालच कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी (Kapus Soybean Farmers Beneficiary Status) ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली अशी बातमी आम्ही तुम्हाला दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले, शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व … Read more

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत झाले मोठे बदल; मिळेल अधिकाधिक महिलांना लाभ!

हॅलो कृषी ऑनलाईन: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) जास्तीत जास्त महिलांना लाभ घेण्यात यावा यासाठी या योजनेत काही बदल करण्यात आलेले आहे. याबाबत मुख्यमंत्री (Chief Minister Maharashtra) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घोषणा केलेली आहे. जाणून घेऊ या योजनेत झालेले महत्त्वाचे बदल.    योजनेत केलेले बदल (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) … Read more

Fodder Depot: पशुधन वाचविण्यासाठी तातडीने ‘चारा डेपो’ सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात 15 जुलैपर्यंत पुरेल एवढाच चारा (Fodder Depot) सध्या राज्यात शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने (State Government) एक मोठा निर्णय घेतलेला आहे. राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांतील पशुधन वाचविण्यासाठी तातडीने चारा डेपो (Fodder Depot) सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे चारा डेपो 31 ऑगस्ट पर्यंत सुरू राहतील. दुष्काळी भागात तातडीने चारा (Fodder Depot), पाणी … Read more

Almatti Dam : अलमट्टीच्या पाण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून बैठक; सतर्क राहण्याचे प्रशासनाला निर्देश!

Almatti Dam Water

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येऊ नये, यासाठी धरणातील विसर्ग करताना सतर्क राहा. आलमट्टी धरणातील (Almatti Dam) विसर्गाबाबतही समन्वय ठेवा. आंतरराज्य बैठक घेऊन विसर्ग करण्याबाबत निर्णय घ्या, जेणेकरून महापूर नियंत्रणात राहील’, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रशासनाला दिल्या आहेत. राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत (Almatti Dam) आज मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक पार … Read more

Solar Power for Farmers: 2026 पर्यंत शेतकऱ्यांना 7,000 मेगावॅट सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्याची महाराष्ट्राची योजना!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा (Solar Power for Farmers) करण्यासाठी 2026 पर्यंत 7,000 मेगावॅट सौरऊर्जा निर्माण करण्याची राज्य सरकारची योजना आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana) – 2.0 मुळे उद्योगांसाठी वीज दरावर आकारण्यात येणाऱ्या क्रॉस-सबसिडीचा भार कमी होईल कारण सौर ऊर्जा सुमारे 3.30 रुपये प्रति युनिट दराने उपलब्ध … Read more

Bamboo Farming : बांबू लागवडीबाबत जनजागृतीसाठी ‘प्राणवायू रथा’ची सुरुवात – मुख्यमंत्री

Bamboo Farming Pranvayu Ratha

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांमध्ये वातावरणात मोठे (Bamboo Farming) बदल झाले आहेत. परिणामी, सध्या शेती व्यवसायाला वाढत्या तापमानवाढीचा फटका सहन करावा लागत असून, अवकाळी पाऊस, गारपीट अशा संकटांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. परिणामी सध्या शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणार आहे. इतकेच नाही तर पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी … Read more

Irrigation Project : शेतीसाठी ‘या’ जिल्ह्यात साखळी बंधारे उभारणार; मुख्यमंत्र्यांची माहिती!

Irrigation Project Dam Chain Hingoli District

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीसह औदयोगिक विकासासाठी पाणी (Irrigation Project) आणि वीज हे घटक खूप महत्वाचे आहेत. ज्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेती क्षेत्राचा विकास कारण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात पूर्णा, पैनगंगा व अन्य नद्यांवर साखळी बंधाऱ्यांची साखळी तयार केली जाईल. त्याद्वारे हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढला जाईल. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ते हिंगोली … Read more

Eknath Shinde : बांबू, टसर रेशीम शेतीमुळे रोजगाराची मोठी संधी – मुख्यमंत्री

Eknath Shinde Bamboo Tussar Sericulture

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना बांबू लागवडीस व रेशीम उत्पादन (Eknath Shinde) वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मुख्यमंत्र्यांच्या गावात बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्प साकारण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन करण्यात आले. याशिवाय त्यांनी यावेळी दरे येथे ‘गाळमुक्त धरण … Read more

Eknath Shinde : आधुनिक तंत्रज्ञानासह शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे प्रशिक्षण देणार – एकनाथ शिंदे

Eknath Shinde Farmers Will Be Trained

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची योग्य पद्धतीने विक्री (Eknath Shinde) करता यावी. त्यांना शेतमालाचे मार्केटिंग करत योग्य बाजारपेठ मिळवता यावी. आणि त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगती साधता यावी. या उद्देशाने राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाशीम येथे उभारण्यात आलेले बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्र वाशीम … Read more

error: Content is protected !!