Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana: आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती!
हॅलो कृषी ऑनलाईन: आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या गरीब लोकांवर उपचार (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) करणे यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government Scheme) ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची’ अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ हे कोणत्याही प्रकारचे रेशनकार्ड असणारे नागरिक घेऊ शकतात. तसेच कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला बळी … Read more