Onion Export To Bangladesh: बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारामुळे कांदा निर्यात प्रभावित; शेकडो ट्रक कांदा सिमेवर अडकला!
हॅलो कृषी ऑनलाईन: बांगलादेशात जाणारा कांदा सीमेवर (Onion Export To Bangladesh) अडकून पडलेला आहे. मागील काही दिवसांपासून बांगलादेशात माजलेली अराजकता (Bangladesh Violence) याचा प्रभाव शेजारील राष्ट्रांवर सुद्धा पडलेला आहे. यामुळे राजकीय वातावरणासोबतच देशातील आर्थिक संबंध सुद्धा प्रभावित होत आहेत. भारताला सर्वात मोठा फटका हा कृषी निर्यातीच्या (Agriculture Export) बाबतीत बसला आहे, कारण बांगलादेश येथे भारतातून … Read more