विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू

farmer Sucide

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळी आधीआवेशन सुरु असताना विधानभवनाच्या आवारात पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी सुभाष भानुदास देशमुख (५६) यांचा जे.जे. रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील होते. देशमुख यांना गंभीर जखमी अवस्थेत जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले सहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुख्यमंत्री … Read more

धक्कादायक ! सततची नापीकी आणि कर्जामुळे चिंतीत शेतकऱ्याची पत्नीचा गळा दाबून आत्महत्या

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी सततची नापीकी आणि कर्जाला कंटाळून एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात येणाऱ्या पुयनी येथे घडली आहे. रंगनाथ हरीभाऊ शिंदे वय ४५ , सविता रंगनाथ शिंदे वय ४० असे पुयनी येथील मृत पती पत्नीचे नाव आहे . … Read more

6 एकर पीक पाण्यात,भरपाई नाही ; ऐन दिवाळीत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्ज,उचल घेत पीक पेरणी केली.मात्र अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने, व शासकीय मोबदलाही न मिळाल्याने हवालदिल होऊन मेटाकुटीला आलेल्या कर्ता तरुण शेतकऱ्याने एन दिवाळीत शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आंचल गावात घडली आहे. योगेश वाल्मिक मगर वय-27 (रा.अनचल गाव, ता.वैजापूर) असे मृत शेतकऱ्याचे … Read more

मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘त्या’ शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी 

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील मंत्रालयासमोर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाला आहे.  त्या शेतकऱ्याची मृत्यूशी सुरू असलेली  झुंज अखेर संपली आहे.  20 ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.  त्यांच्यावर मुंबईतील जी टी रुग्णालयात उपचार सुरू होते.  डॉक्टरांनी त्यांचा प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण उपचारादरम्यान … Read more

error: Content is protected !!