Soil Health Card: सॉइल हेल्थ कार्ड पोर्टलच्या माध्यमातून जाणून घ्या मातीचे आरोग्य

हॅलो कृषी ऑनलाईन: मृदा आरोग्य कार्डद्वारे (Soil Health Card) शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील जमिनीच्या सुपीकतेची अचूक माहिती मिळते तसेच पिकांमध्ये संतुलित खत आणि खतांचा वापर कसा करावा याची माहिती दिली जाते. यामुळे पिकांच्या दर्जेदार वाढीसह उत्पादनांमध्येही वाढ होत असल्याचा दावा सरकारने केला आहे. केंद्र सरकारने 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली श्रीगंगानगर जिल्ह्यातील सुरतगड येथून … Read more

Unseasonal Rain : ‘या’ राज्यात पावसाचा धुमाकूळ; 26000 एकरवरील शेती पिकांचे नुकसान!

Unseasonal Rain In Telangana

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शनिवारपासून (ता.16) अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पाहायला मिळतोय. अशातच आता भर उन्हाळ्यात महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या तेलंगणा राज्यात देखील पावसाने धुमाकूळ घातल्याचे समोर आले आहे. गेले दोन दिवस तेलंगणामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास 26000 एकरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत तेलंगणाच्या कृषी विभागाकडून (Unseasonal Rain) अधिकृत आकडेवारी … Read more

Alu Lagwad : अळू लागवडीतून मिळेल भरघोस नफा; ‘या’ आहेत प्रमुख पाच प्रजाती!

Alu Lagwad Best Option For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : बाजारात आपल्याला अळूची भाजी (Alu Lagwad) हमखास पाहायला मिळते. अळूची भाजी ही तशी दुर्मिळ असते. मात्र, सध्या एकाच भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊन, दर घसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. अशावेळी काही शेतकरी राज्यात वेगळा मार्ग निवडत अळूची शेती करताना आढळून येत आहे. विशेष म्हणजे अळूचे आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने, काही जण अळूच्या … Read more

Wheat Price : यावर्षीही गहू दरात तेजी राहणार; ‘ही’ आहेत दरातील तेजीची कारणे!

Wheat Price Continue To Rise This Year

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील सध्याच्या गहू साठा, सध्याचे गहू दर (Wheat Price) पाहता यावर्षी देखील वर्षभर गव्हाचे दर तेजीत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे यावर्षी देशातील सरकारी गहू खरेदी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा वर्षभर गहू दरातील तेजी बळ मिळण्याची शक्यता अधिक असणार आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात … Read more

Vertical Farming: व्हर्टिकल फार्मिंग – भविष्यातील शेतीचा अनोखा आणि उपयुक्त पर्याय

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतजमिनीचे (Vertical Farming) हिस्से-वाटप आणि जमिनीची कमी होणारी सुपीकता यामुळे सध्या शेती योग्य जमिनीचा आकार दिवसेंदिवस लहान होत चालला आहे. त्यातच देशाची वाढती लोकसंख्या यामुळे भविष्यात कमी जागेत पिकांचे जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल हे शेतकर्‍यांसमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यादृष्टीने वेगवेगळे प्रयोग सुद्धा सुरू आहेत. यातलाच एक प्रयोग म्हणजे ‘व्हर्टिकल … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीनला हमीभावापेक्षा 1600 रुपये कमी भाव; वाचा आजचे बाजारभाव!

Soyabean Bajar Bhav Today 18 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सोयाबीन (Soyabean Bajar Bhav) उत्पादक राज्य आहे. मात्र, यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीमुळे मोठ्या संतापाला सामोरे जावे लागले. अशातच आज चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा बाजार समितीत आज सोयाबीनला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जो आतापर्यंतचा हंगामातील सर्वात कमी दर मानला गेला … Read more

New Holland Tractor : न्यू हॉलंडचा नवीन ‘रोबोटिक’ इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च; वाचा.. फीचर्स?

New Holland Tractor Robotic Electric Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : जगभरात आपल्या अत्याधुनिक ट्रॅक्टर्ससाठी न्यू हॉलंड कंपनी (New Holland Tractor) प्रसिद्ध आहे. कंपनीने अलीकडेच तुर्की येथील एका कृषी मेळाव्यात आपला नवीन ‘रोबोटिक’ ट्रांसमिशनवाला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. ज्यामुळे आता 100 टक्के इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती करणे सोपे होणार आहे. असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनीने नव्याने तयार … Read more

Shetkari Yashogatha: दूध व्यवसायातून एक कोटीचा बंगला बांधणारा शेतकरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: आज आपण महाराष्ट्रातील सोलापूर (Shetkari Yashogatha) जिल्ह्यातील एका अशा दूध उत्पादक शेतकरीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी गायीचे दूध विक्रीतून चक्क कोटी रुपयांचा बंगला बांधला आहे. व दूध व्यवसाय कसा फायदेशीर करायचा याचे उदाहरण इतर शेतकऱ्यांसमोर घालून दिलेले आहे. या प्रेरणादायी (Shetkari Yashogatha)शेतकऱ्याचे नाव आहे प्रकाश इमडे. प्रकाश इमडे यांना चार एकर वडिलोपार्जित … Read more

Dung Tiles Business : असा करा शेणापासून फरशी बनवण्याचा व्यवसाय; होईल बक्कळ कमाई!

Dung Tiles Business Idea

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला ग्रामीण भागामध्ये शेतीआधारित व्यवसायांना (Dung Tiles Business) मोठे महत्व प्राप्त झाले आहे. अनेक सुशिक्षित तरुण किंवा काही शेतकरी देखील शेतीला जोडून एखादा व्यवसाय करण्याच्या तयारीत असतात. मात्र, माहितीअभावी अनेक जण त्याकडे वळत नाही. मात्र, आज आम्ही तुम्हाला गाय-म्हशीच्या शेणापासून बक्कळ कमाई करून देणाऱ्या व्यवसायाबद्दल माहिती सांगणार आहोत. विशेष सध्या … Read more

Crop Advisory: शेतकर्‍यांसाठी हवामान आधारित साप्ताहिक कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन: या आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यात (Crop Advisory) काही ठिकाणी तुरळक पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.  यावेळी शेतकऱ्यांना करायची शेतातील कामे जाणून घ्या कृषी तज्ज्ञांमार्फत (Crop Advisory) . शेत पिकांचे व्यवस्थापन (Crop Advisory) भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन (Crop Advisory) फळबाग व्यवस्थापन (Crop Advisory)

error: Content is protected !!