परभणीत शेतकऱ्यांकडून तब्बल 88.53 टन रेशीम कोषाची खरेदी

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील रेशीम कोष खरेदी मार्केट मध्ये एक एप्रिल 2021 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये एक हजार शेतकऱ्यांच्या 88. 53 टन रेशीम कोषांची खरेदी झाली आहे. शेतकर्‍यांनी विक्री केलेल्या रेशीम कोषाची किंमत तीन कोटी 26 लाख 39 हजार 290 रुपये इतकी आहे अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी … Read more

फवारणीची बचत करतात ‘हे’ मित्रकीटक ; जैविक शेतीत त्यांचे मोठे महत्व…

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो शेतीसाठी मोठ्याप्रमाणावर रासायनिक खते आणि कीटकनाशके फवारली जातात. त्यामुळे पिकांसाठी महत्वाचे असणारे मित्रकीटक देखील नाश होतात. “एकात्मिक कीड व्यवस्थापन’ पद्धतीला प्राधान्य देणे क्रमप्राप्त व काळाची गरज आहे. त्यात मित्रकीटकांच्या वापराद्वारे जैविक कीडनियंत्रण ही शाश्वत शेतीची गुरुकिल्ली आहे. आजच्या लेखात आपण पिकांसाठी उपयुक्त मित्रकीटकांची माहिती घेऊया… जैविक नियंत्रणातील महत्त्वाचे मित्रकीटक-अ) … Read more

शेतकरी उत्पादक कंपन्यांकडूनही होणार तुरीची खरेदी , ‘या’ जिल्ह्यात झाली सुरुवात

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या माध्यमातून तुरीकरिता हमीभाव केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या हमीभाव केंद्रांवर ६३०० रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. महाराष्ट्रात १ जानेवारीपासून १८६ खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर केंद्राच्या किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना देखील शेतकऱ्यांची तूर खरेदी करता येणार आहे. मराठवाड्यातील परभणी … Read more

शेतातून उगवेल सोने …! सेंद्रिय पदार्थ जाळून वाढवली जाते जमिनीची सुपीकता ; काय आहे ‘बायोचार’ ?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतातील रासायनिक क्रियांमुळे जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे पीक करपून नुकसान होण्याची शक्यता आहे.आता अशा परिस्थितीत यातून सुटका कशी करायची, असा प्रश्न पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता घाबरू नका कारण आज आम्ही तुम्हाला बायोचार बद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण तर सुधारेल. त्यामुळे तुमच्या शेतात सोन्यासारखी … Read more

‘बीजप्रक्रिया’ चांगले उत्पादन येण्यासाठीची महत्वाची पायरी, जाणून घ्या जैविक आणि रासायनिक पद्धत

हॅलो कृषी ऑनलाईन : बीजप्रक्रिया ही पेरणीपूर्वीची महत्वाची प्रक्रिया आहे. सर्वसाधारणपणे बीजप्रक्रिया म्हणजे हलके, किडके ,रोगमुक्त ,आकाराने लहान असणारे बियाणे वेगळे करून अशा बियाणांचे रोग व किडींपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्याच्या प्रक्रियेला ‘बीजप्रक्रिया’ असे म्हणतात. आजच्या लेखात बीजप्रक्रिया विषयी माहिती घेऊया… बीज प्रक्रीयेमध्ये घ्यावयाची काळजी :१. बीज प्रक्रियेसाठी वापरावयाची औषधे सर्व बियाण्यास दिलेल्या प्रमाणात … Read more

कोणत्या बाजार समितीत मिळाला कापसाला सर्वाधिक भाव, पहा आजचे कापूस बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे कापूस बाजारभाव पाहता कापसाला चांगला भाव मिळतो आहे. कापसाला असलेली मागणी ही कापसाच्या दरवाढीचे मुख्य कारण मानले जात आहे. यंदा कोणत्याच पिकाला मिळाले नाही इतका भाव कापसाला मिळाला आहे. मात्र पावसामुळे कापसाच्या एकूण उत्पादनावर परिणाम झाला असून कापसाचे उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे. आजचे कापूस बाजारभाव पाहता आज … Read more

PM KISAN : 10 व्या हप्त्याचे पैसे अद्यापही खात्यात आले नसतील तर असा करा अर्ज..!

हॅलो कृषी ऑनलाईन : मोदी सरकारची अत्यंत महत्तवाकांक्षी योजना PM किसान योजनेचा १० वा हप्ता १ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला. मात्र अद्यापही जवळपास ६५ लाखांहून आधीक शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा हप्ता जमा झालेला नाही. मात्र काळजीचे कारण नाही अजूनही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ शकते. त्यासाठी काय करावे लागेल याची … Read more

देशातील पहिली मोबाईल हनी प्रोसेसिंग व्हॅन लाँच, जाणून घ्या त्याचा कसा होईल फायदा ?

हॅलो कृषी ऑनलाईन : मधमाशीपालन करणार्‍यांसाठी एक मोठी खूशखबर आहे. होय, आता चांगल्या किमतीत मध विकण्याची सुविधा तुमच्या दारात मिळणार आहे. वास्तविक, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी देशात उद्घाटन केले आहे. गाझियाबादच्या सिरोरा गावात भारतातील पहिली मोबाईल हनी प्रोसेसिंग व्हॅन सुरू करण्यात आली आहे. KVIC ने 15 लाख रुपये खर्चून … Read more

कधी अवकाळी , कधी थंडी , पिकांची कशी घ्यावी काळजी ? तज्ञांचा मोलाचा सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : कधी अवकाळी पाऊस,कधी ढगाळ वातावरण तर कधी कडाक्याची थंडी … बदलत्या वातावरणामुळे सध्या वावरात असलेल्या पिकांवर मोठा परिणाम होतो आहे. मागील दोन तीन दिवस पाऊस झाल्याने पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो आहे अशावेळी काय काळजी घ्यावी याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा … Read more

गायीलाही व्हर्च्युअलची भुरळ…! चक्क 22 लिटर जास्त दूध देऊ लागली गाय , पहा काय आहे जुगाड

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो , आपल्या शेतात चांगले उत्पादन येण्यासाठी शेतकरी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असतात. शेतीसोबत पशुपालन करीत असताना पाश्चात्य देशात म्युजिक थेरपी दिल्याचे तुम्ही ऐकले असेल अशाच पद्धतीने एका पठ्याने आपल्या गायींनी चांगले दूध द्यावे म्हणून गायीला चक्क व्हर्च्युअल रियालिटी गॉगल घालण्याचा प्रयोग केला आहे. आता त्याच्या या अनोख्या प्रयोगाची सोशल मीडियावर … Read more

error: Content is protected !!