Plastic Mulching Subsidy Scheme: शेतकर्‍यांच्या फायद्याची प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन: राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना (Plastic Mulching Subsidy Scheme) राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत फळझाडांना, पालेभाज्या पिकांसाठी मल्चिंग म्हणून वापरण्यात येणारी प्लास्टिक फिल्मयावर अनुदान दिले जात आहे. पिकात मल्चिंगचा वापर केल्यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊ शकते. पिकामध्ये तणांची वाढ देखील ही त्यामानाने कमी होते. त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा (Mulching Paper) … Read more

Farmers Scheme: पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या नियमात झाले ‘हे’ नवीन बदल; जाणून घ्या सविस्तर!

हॅलो कृषी ऑनलाईन: पीएम किसान आणि नमो सन्मान योजनेचा (Farmers Scheme) लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने पीएम किसान (PM Kisan) आणि नमो सन्मान (Namo Shetkari Yojana) या योजनेत काही महत्वपूर्ण बदल (New Changes) केले आहेत. अधिकाधिक आणि योग्य शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी हे बदल करण्यात आलेले आहेत. या बदलामुळे आता या योजनेचा लाभ … Read more

Ambia Bahar Fal Pik Vima Yojana: आंबिया बहार फळ पीक विमा योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज! ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

हॅलो कृषी ऑनलाईन: आंबिया बहार ‘फळ पीक विमा योजना’ (Ambia Bahar Fal Pik Vima Yojana) सन 2024-25 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, यासाठी जाणून घेऊ या योजनेची (Ambia Bahar Fal Pik Vima Yojana) माहिती. आंबिया … Read more

PM Aasha Yojana: तेलबिया आणि कडधान्य पिकांसाठीची ‘पीएम आशा योजना’ सुरू ठेवण्यास आणि विस्ताराला केंद्राची मंजुरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: मोदी सरकारने (Modi Government) शेतकऱ्यांना (PM Aasha Yojana) मोठी भेट दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा जाहीर केला. मोदी मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांसाठी पीएम आशा योजना सुरू ठेवण्यास आणि विस्ताराला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली आहे. वैष्णव म्हणाले की, 35000 कोटी रुपयांच्या पीएम … Read more

Pipeline Anudan Yojana: शेतकऱ्यांनो! फक्त 24 रुपये भरून मिळवा, ‘पाईपलाईन अनुदान योजनेचा’ लाभ..

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकर्‍यांना पिकांना पाणी देण्यासाठी पाईपची (Pipeline Anudan Yojana) खरेदी करावी लागते. यामुळे शेतकर्‍यांचा खर्च सुद्धा वाढतो. ही बाब लक्षात घेऊन आता राज्य सरकारकडून (Maharashtra Government) शेतकऱ्यांना पाईपलाईन खरेदी करण्यासाठी देखील अनुदान मिळत आहे. शेतकऱ्यांना पाईपलाईन (Pipeline Anudan Yojana) करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पीव्हीसी पाईप साठी तसेच एचडीपीएसाठी अनुदान दिले जाते. राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या … Read more

National Mission for Sustainable Agriculture: राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास; या आहेत विविध अनुदान योजना

हॅलो कृषी ऑनलाईन: राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान कोरडवाहू क्षेत्र विकास (National Mission for Sustainable Agriculture) या अंतर्गत प्रामुख्याने सिंचनाखाली न येणाऱ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. कृषी तंत्रज्ञानाचा वापर करुन कृषी उत्पादन वाढविणे, कोरडवाहू क्षेत्राचा विकास करणे आणि उत्पादकतेत वाढ करुन नविन उपजीविकेच्या साधनांची उपलब्धता करून देणे तसेच हवामानातील अनपेक्षित बदलामुळे होणारे नुकसान, पूर ,तसेच … Read more

error: Content is protected !!