Weather Based Crop Advisory: शेतकर्‍यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या राज्यात कोरडे वातावरण (Weather Based Crop Advisory) असले तरी विदर्भ मराठवाडा विभागात वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे. अशा परिस्थितीत पिकांची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊ या. अशी घ्या पिकांची काळजी (Weather Based Crop Advisory)

Water Storage Affects Rabi Crops: जलसाठ्याच्या कमी होणार्‍या पातळीमुळे महाराष्ट्रात रब्बीची पेरणी मंदावली

हॅलो कृषी ऑनलाईन:  महाराष्ट्रात या वर्षी रब्बी हंगामाची 45.26 लाख हेक्टर पेक्षा जास्त पेरणी झाली आहे, (Water Storage Affects Rabi Crops) जी रब्बी लागवडीसाठी एकूण उपलब्ध जमिनींपैकी 84 टक्के आहे (Water Storage Affects Rabi Crops). म्हणजेच एकूण सरासरी पेरणी 53.97 लाख हेक्टर नोंदली गेली आहे. या तुलनेत, गेल्या वर्षी याच कालावधीत, राज्याने 48.87 लाख हेक्टरवर … Read more

Farmers Day : आज शेतकरी दिवस! वाचा… काय आहे नेमका इतिहास?

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात अनेक शेतकरी नेते होऊन गेले आणि आजही आहेत. मात्र देशातील शेतकरी (Farmers Day) आपला कैवारी म्हणून माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना मानत होते. चौधरी चरण सिंह हे भलेही पंतप्रधान राहिले, मात्र आजही एक शेतकरी नेता म्हणून शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्या विषयी एक वेगळीच आस्था आहे. यामुळेच 2001 पासून माजी पंतप्रधान … Read more

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत बदल; शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यास होणार मदत!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राबवली जाते. मात्र आता राज्यपातळीवर या योजनेत थोडा बदल करण्यात आला आहे. सध्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजारांची मदत तीन टप्प्यांमध्ये दिली जाते. या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना प्रदान करण्यासाठी सरकारकडून विशेष मोहीम हाती … Read more

Crop Insurance : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा वितरित होणार- कृषी मंत्री धनंजय मुंडे

Crop Insurance

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यातील पीक विमा (Crop Insurance) कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 700 कोटी 73 लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या … Read more

Tractor Subsidy : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळतेय सवलत; काय आहे योजना?

Tractor Subsidy

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठी आनंदाची बातमी आहे. ट्रॅक्टर (Tractor) हा शेतीसाठी अतिशय उपयुक्त आणि गरजेचा मानला जातो. परंतु सर्वानाच ट्रॅक्टर खरेदी करणं आर्थिकदृष्टया परवडत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी इच्छा असूनही आणि शेतीसाठी गरजेचा असूनही ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत. परंतु आता चिंता करण्याचे अजिबात कारण नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास … Read more

PM Kisan Yojana : ‘या’ शेतकऱ्यांना नाही मिळणार 14 व्या हप्त्याचे पैसे; नेमकी अडचण काय?

PM Kisan Yojana new update

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या (PM Kisan Yojana) अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 28 जुलै ला 14वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी २००० रुपयांचे एकूण 13 हप्ते जमा झालेले आहे. आता राजस्थान येथील जालोर या ठिकाणी असलेल्या कार्यक्रमा वेळी पीएम नरेंद्र मोदी 14व्या … Read more

PM Kisan Yojana निधी संदर्भात सरकारकडून 3 मोठे बदल; शेतकऱ्यांनो वेळीच जाणून घ्या

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) ही केंद्रातील मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना मानली जाते. या योजनेच्या अंतर्गत दरवर्षी देशभरातील करोडो अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येकी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. 2000 रुपयांच्या प्रत्येकी 3 हप्त्याच्या माध्यमातून हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 13 हप्ते शेतकऱ्याच्या … Read more

PM Kisan Yojana : आता प्रतीक्षा संपली, पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल गुड न्युज

PM Kisan Yojana (2)

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये मिळतात. प्रत्येकी २००० रुपयांच्या अशा एकूण एकूण ३ टप्प्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कोट्यवधी अल्प भुधारक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतोय. आतापर्यंत २००० रुपयांचे 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम … Read more

उन्हापासून केळीचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल

farmer planted jute around the banana plants

हॅलो कृषी ऑनलाईन : एप्रिल आणि मे महिन्यात केळीची लागवड ही उत्तर महाराष्ट्रात होताना दिसत आहे. मात्र यंदा काही ठिकाणी ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्याने याचा फायदा हा केळीवर होताना दिसत आहे. दरम्यान, उन्हापासून केळीची बचत व्हावी. यासाठी नंदुरबार येथील जगदीश पाटील या शेतकऱ्याने उन्हापासून केळीचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्याने केळीच्या रोपांच्या भोवती तागाची लागवड केली. … Read more

error: Content is protected !!