Fertilizer Subsidy : यापुढे शेतकऱ्यांना खतांचे अनुदान थेट बँक खात्यावर मिळणार? कंपन्यांचा पत्ता कट!

Fertilizer Subsidy For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला देशामध्ये शेतकऱ्यांना खतांवरील अनुदानासाठी (Fertilizer Subsidy) दिली जाणारी रक्कम थेट कंपन्यांना दिली जात होती. मात्र, शेतकऱ्यांऐवजी अनुदानाचा पैसे खत कंपन्यांना देणे. हे देशभरातील शेतकऱ्यांसाठी हिताचे नाही. त्यामुळे आता यापुढे खतांवरील अनुदान रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार खतांवरील अनुदानासाठीची रक्कम यापुढे कृषी मंत्रालयाच्या … Read more

Sulfur Fertilizer : पिकांसाठी सल्फर का महत्वाचे आहे? वाचा.. सल्फरच्या वापराचे फायदे?

Sulfur Fertilizer Benefits For Crops

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी शेती करताना आपल्या पिकांना विविध प्रकारची रासायनिक खते (Sulfur Fertilizer) वापरत असतात. या सर्वांमध्ये युरिया हे खत सर्वात खपाचे खत म्हणून ओळखले जाते. अलीकडेच केंद्र सरकारने शेतीसाठी सल्फर कोटेड युरियाचा वापर करण्याचे धोरण अवलंबले आहे. मात्र आता पिकांसाठी सुलफर इतके महत्वाचे का आहे? सल्फरच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नेमके काय … Read more

Fertilizer Subsidy : येत्या खरीप हंगामात खत अनुदानासाठी 24,420 कोटींचा निधी मंजूर; केंद्राचा निर्णय!

Fertilizer Subsidy For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने येत्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांच्या अनुदानात (Fertilizer Subsidy) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने 2024 च्या खरीप हंगामात देशभरात शेतकऱ्यांना खत अनुदानापोटी 24,420 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.29) झालेल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

Fertilizer Subsidy : यावर्षी खतांच्या अनुदानापोटी 1 लाख 70 हजार कोटींचा निधी खर्च; केंद्राची माहिती!

Fertilizer Subsidy 1 Lakh 70 Thousand Crore

हॅलो कृषी ऑनलाईन : “केंद्र सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षात जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत, देशभरातील शेतकऱ्यांसाठी खतांच्या अनुदानापोटी (Fertilizer Subsidy) 1 लाख 70 हजार कोटींचा निधी खर्च केला आहे.” अशी माहिती केंद्रीय खते व रसायने राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी लोकसभेत दिली आहे. लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती (Fertilizer Subsidy) सभागृहाला … Read more

Nano DAP : नॅनो डीएपी खताची अर्थसंकल्पात चर्चा; शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा!

Nano DAP Discussed In Budget

हॅलो कृषी ऑनलाईन : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर (Nano DAP) केला. यावेळी त्यांनी सर्व कृषी हवामान विभागांमधील विविध पिकांवर नॅनो डीएपी वापर करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशात शेतीसाठी नॅनो यूरियानंतर, नॅनो डीएपी या खताच्या वापरावर भर दिला जाणार असल्याचे अधोरेखित होत आहे. आज आपण नॅनो डीएपी (Nano DAP) खत … Read more

Fertilizer Subsidy : रब्बी हंगामासाठी 22 हजार 303 कोटींच्या खत अनुदान निधीस मंजूरी

Fertilizer Subsidy

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू रब्बी हंगामात गहू ,मोहरी, हरभरा, मसूर या पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत चालू रब्बी हंगामासाठी फॉस्फेट आणि पोटॅशशयुक्त खतांसाठी 22 हजार 303 कोटी रुपयांच्या अनुदान (Fertilizer Subsidy) निधीस मंजुरी देण्यात आली आहे. मात्र असे असले तरी DAP खताची गोणी ही 1350 रुपये दरानेच … Read more

Fertilizer Subsidy : ‘या’ योजनेअंतर्गत खतांसाठी मिळणार 100 टक्के अनुदान

Fertilizer Subsidy

Fertilizer Subsidy : राज्य सरकारनं भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आता खतांसाठी देखील १०० % अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतिनिमित्त मुंडे यांनी ही घोषणा केली. या योजने अंतर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आला असून खड्डे खोदणं, ठिबक सिंचन यांसारख्या कामांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते. … Read more

Agriculture News : बोगस खते, बियाणे विक्री करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार, नवीन कायद्याची निर्मिती होणार – फडणवीस

Agriculture News

Agriculture News : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेती करत असताना बियाणे आणि खते हे व्यवस्थित असणे खूप गरजेचे असते. कारण जर बियाणेच उगवली नाही तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे आता बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यासंदर्भातील कायदा तयार करण्यात येत असल्याची माहिती … Read more

रासायनिक खतांपासून लवकरच सुटका होणार, सरकार सुरू करणार ‘पीएम प्रणाम’ योजना

Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकरी आणि शेतमजुरांना विषारी रासायनिक खतांपासून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार एक योजना आणणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना प्रोत्साहन देईल जेणेकरून रासायनिक खतांचा वापर टाळण्यासाठी ते पर्यायी खतांवर अवलंबून राहतील. या प्रस्तावित योजनेचे पूर्ण नाव पीएम प्रमोशन ऑफ अल्टरनेटिव्ह व्हिटॅमिन फॉर अॅग्रीकल्चर अॅडमिनिस्ट्रेशन स्कीम असे आहे. या … Read more

शेतकऱ्यांनो ! सरकारकडून खतांच्या खरेदीसाठी मिळते 11 हजारांचे अनुदान ; कसा कराल ऑनलाईन अर्ज ?

PM Kisan Khad Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम भारत सरकार विविध योजना राबवत असते. जेणेकरून शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. याच पद्धतीने सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान खाद योजना (PM Kisan Khad Yojana) सुरू केली.या योजनेत सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून दिली जातात. ही योजना रसायने आणि खते मंत्री सदानंद … Read more

error: Content is protected !!