Identification Of Real Fertilizer: शेतकऱ्यांनो, अस्सल डीएपी खत अशाप्रकारे ओळखा, बनावट खतामुळे होणारी फसवणूक टाळा!

हॅलो कृषी ऑनलाईन: खत खरेदी (Identification Of Real Fertilizer) करताना शेतकऱ्यांना बरेचदा फसवणुकीचे अनुभव येतात. शेतकऱ्यांना खत म्हणून बरेचदा माती सुद्धा विकली जाते. यामुळे त्यांचे कष्टाचे पैसे वाया तर जातातच शिवाय पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. बाजारात बनावट खते (Bogus Fertilizer) मिळत असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीची चिंता असते. पण घाबरू नका आज आम्ही तुमच्यासाठी अस्सल डीएपी … Read more

Organic Fertilizers : शेतकऱ्यांनो… घरीच ‘बर्कले खता’ची निर्मिती करा; फक्त 18 दिवसात होते तयार!

Organic Fertilizers For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात सेंद्रिय शेती (Organic Fertilizers) करणारे शेतकरी अनेक प्रकारच्या सेंद्रिय खतांचा वापर करतात. आतापर्यंत सेंद्रिय खतांच्या यादीत फक्त शेणखत, गांडुळ खत आणि कडुनिंबापासून बनवलेले हिरवे खत यांचा समावेश होता. परंतु भाजीपाला पिकांना पूर्ण पोषण देणारे ‘बर्कले खत’ हे शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध होत आहे. हे सेंद्रिय खत अमेरिकेतील बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे … Read more

Fertilizers Rate : रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी वाढ; वाचा… गोण्यांच्या नवीन किमती?

Fertilizers Rate For Kharif Season 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : आगामी खरीप हंगामापूर्वी रासायनिक खतांच्या दरात (Fertilizers Rate) मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून, शेतमालाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे. शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर जवळपास अनिवार्यच झाला आहे. त्यामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात रासायनिक खताच्या किमती महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यात गेल्या काही वर्षांत सततची वाढच (Fertilizers … Read more

Fertilizers : शेतीसाठी शेणखत कसे वापरावे? वाचा…काय आहे सुयोग्य पद्धत?

Fertilizers For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : पिकांच्या उत्पादन वाढीसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या खतांचा (Fertilizers) वापर करतो. रासायनिक खतांचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. परंतु सध्या सेंद्रिय खतांचा देखील वापर वाढला असून, शेतकरी जास्त प्रमाणात शेणखताचा वापर करतात. कारण पिकांच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेले उपयुक्त घटक, सूक्ष्मजीवांची वाढ होण्यासाठी तसेच जमिनीची योग्य प्रमाणात पाणी धारण क्षमता टिकून राहावी. … Read more

Fertilizer For Kharif Season: हिंगोली जिल्ह्याला खरीप हंगामासाठी 85,451 टन रासायनिक खते मंजूर!

हॅलो कृषी ऑनलाईन: यंदाच्या खरीप हंगामासाठी (Fertilizer For Kharif Season) हिंगोली जिल्ह्याला कृषी विभागाने (Agriculture Department) 82 हजार 51 टन खतांची (Fertilizers) मागणी केली होती. या मागणीनुसार कृषी आयुक्तालयाने विविध ग्रेडच्या 85 हजार 451 टन रासायनिक खते (Fertilizer For Kharif Season) मंजूर केली आहेत. विशेष म्हणजे मंजूर केलेल्या खतामध्ये नॅनो युरियाच्या (Nano Urea) 17 हजार … Read more

Fertilizers Stock : खरिपात शेतकऱ्यांना युरिया, डीएपी खत वेळेत मिळावे; कृषिमंत्र्यांचे निर्देश!

Fertilizers Stock For Kharif Season

हॅलो कृषी ऑनलाईन : अवघ्या दोन अडीच महिन्यात मृग नक्षत्राची चाहूल लागून, आगामी खरीप हंगाम (Fertilizers Stock) सुरु होईल. मात्र, हंगाम सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळात रायासनिक खतांची कमतरता जाणवू नये. यासाठी युरिया व डीएपी खतांचा आवश्यक तो राखीव साठा करून ठेवावा. अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. … Read more

Fertilizers Rate : खरिप हंगामासाठी खतांच्या गोण्यांच्या किमती जाहीर; वाचा किती आहेत दर!

Fertilizers Rate In Kharif Season 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने गुरुवारी (ता.29) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रासायनिक खतांच्या (Fertilizers Rate) 24,420 कोटींच्या अनुदानाला मंजुरी दिली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामात खतांच्या गोण्या मुबलक प्रमाणात मिळण्यास मदत होणार आहे. मात्र, आता यावर्षीच्या खरिपात शेतकऱ्यांना खतांच्या गोण्या नेमक्या किती रुपये दरात उपलब्ध होणार आहेत. हे देखील शेतकऱ्यांनी माहिती असणे आवश्यक … Read more

Agriculture Business : खते विक्रीचे दुकान सुरु करायचेय? पहा… काय आहे संपूर्ण प्रक्रिया!

Agriculture Business Start Fertilizer Shop

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना खते आणि औषधे यांची रोजच (Agriculture Business) आवश्यकता असते. देशात प्रामुख्याने खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात वेगवेगळी पिके घेतली जात असल्याने बाजारात खते आणि औषधांना नेहमीच मागणी असते. त्यामुळे तुम्ही देखील इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड अर्थात इफकोच्या माध्यमातून खते आणि औषधांचे दुकान सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही … Read more

Nano DAP : नॅनो डीएपी खताची अर्थसंकल्पात चर्चा; शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा!

Nano DAP Discussed In Budget

हॅलो कृषी ऑनलाईन : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर (Nano DAP) केला. यावेळी त्यांनी सर्व कृषी हवामान विभागांमधील विविध पिकांवर नॅनो डीएपी वापर करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशात शेतीसाठी नॅनो यूरियानंतर, नॅनो डीएपी या खताच्या वापरावर भर दिला जाणार असल्याचे अधोरेखित होत आहे. आज आपण नॅनो डीएपी (Nano DAP) खत … Read more

Milk Spray : पिकांवर दूध फवारणीचा देशी जुगाड; ‘पहा’ काय आहे तथ्य!

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्ही कधी पिकांवर दुधाची फवारणी (Milk Spray) केलीये का? नसेल तर आज तुम्हाला आम्ही तुम्हाला पिकांवरील दूध फवारणीच्या फायद्यांबाबत सांगणार आहोत. दूध हे मानवी शरीरासाठी पूर्णान्न म्हणून संबोधले जाते. मात्र हेच दूध पिकांच्या वाढीसाठी खतांची भूमिका बजावत असते. दुधामध्ये बुरशीनाशक आणि कीडनाशक गुण सुद्धा असतात. ज्यामुळे पिकांवर दुधाची फवारणी (Milk Spray) … Read more

error: Content is protected !!