Food Processing : मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी 75 कोटींच्या निधीस मान्यता!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात 2017-18 पासून पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया (Food Processing) योजना ही पूर्णतः राज्य पुरस्कृत योजना सुरु करण्यात आली आहे. राज्यामध्ये अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योगांसाठी क्षेत्र मर्यादा विहीत करण्यात आली आहे. तसेच राज्यामध्ये ही योजना 2022-23 या आर्थिक वर्षापासून पुढील 5 वर्षाकरिता म्हणजेच सन 2026-2027 … Read more