Agriculture Scheme : राज्यात अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी 30 कोटींचा निधी मंजूर; वाचा जीआर!

Agriculture Scheme 30 Crore Fund Approved

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (Agriculture Scheme) राबविली जाते. २०२३-२४ या वर्षात राज्यात ही योजना राबविण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी वितरीत करण्यात आला आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी तिसऱ्या हप्त्यापोटी २० कोटी ५५ लाख १३ हजार रूपये व राज्य हिस्सा १० कोटी ४३ लाख ९५ हजार ११० रूपये … Read more

Agriculture Scheme : कृषी प्रक्रिया उद्योगासाठी 30 कोटी मंजूर; 50 लाखांपर्यंत मिळते अनुदान, वाचा जीआर!

Agriculture Scheme For Food Processing

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतमाल पिकवता येतो. मात्र, तोच शेतमाल (Agriculture Scheme) त्यांना चांगल्या भावात विकता येत नाही. असे नेहमीच ऐकायला मिळते. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारकडून 20 जून 2017 पासून शेतमालावर प्रक्रिया आधारित उद्योग उभारण्यासाठी मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी एकूण 50 … Read more

Millets Products Business : ज्वारी, मका, बाजरीच्या उत्पादनांतून, ‘ही’ महिला करतीये लाखोंची कमाई!

Millets Products Business Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भागात सध्या शेती आधारित प्रक्रिया उद्योगांमध्ये (Millets Products Business) ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उतरत आहे. विशेष म्हणजे सुशिक्षित तरुण आणि शेतीची पार्श्वभूमी असल्यांची संख्या यात अधिक आहे. ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग उभे राहत असल्याने शेतकऱ्यांना देखील त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मोठी मदत होत आहे. अशातच महिला … Read more

Kisan Exhibition : शेतकऱ्यांना मोठी संधी; 13 ते 17 डिसेंबरला पुण्यात ‘किसान’ प्रदर्शन!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर (Kisan Exhibition) करणे खूप आवश्यक बनले आहे. त्यामुळे शेतीच्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या होत असतात. शेतकऱ्यांना अशाच नवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेण्याची सुवर्णसंधी (Kisan Exhibition) चालून आलीये. ‘किसान’ हे भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन 13 ते 17 डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील मोशी येथे आयोजित करण्यात आले … Read more

Success Story : देशातील सर्वात श्रीमंत महिला शेतकरी; केंद्रीय मंत्र्यांकडून झालाय सन्मान!

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकातील महिला शेतकरी रत्नम्मा गुंडमंथा (Success Story) यांना नुकताच ‘मिलिनीयर फार्मर ऑफ अवॉर्ड 2023’ प्रदान करण्यात आला आहे. त्या यावर्षी देशातील सर्वात श्रीमंत महिला शेतकरी ठरल्याने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री परषोत्तम रुपाला यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान … Read more

Sugarcane : ऊसाच्या 1 टनापासून मिळवा 25 हजार उत्पन्न; साखर नाही तर ‘हा’ आहे नवा पर्याय

Sugarcane Jam

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या ऊस उत्पादक शेतकरी उसाला मिळत असलेल्या कमी दरामुळे द्विधा मनस्थितीत आहेत. ऊसाला दुसरा कोणता पर्याय असू शकतो याबाबत सध्या शेतकरी चर्चा करत आहेत. खासकरून पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. कमी शेतीचे क्षेत्र आणि इतर व्यवसाय वा नोकरी असलेने शेतकऱ्यांना ऊस शेती जवळची वाटत आहे. उसाला इतर पिकांप्रमाणे … Read more

Food Processing : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना; शेतकऱ्यांना मिळतेय 10 लाख अनुदान

food processing subsidy scheme 2022

हॅलो कृषी ऑनलाईन । देशात सध्या शेतीमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. food processing subsidy scheme 2022 मात्र अनेकदा शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. भाव नाही म्हणून शेतमालाला तसाच ठेवूनही चालत नसल्यानं शेतकऱ्याला स्वतःचा तोटा करून कमी किमतीत आपला माल व्यापाऱ्याला विकावा लागतो. मात्र शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुम्हाला आज अशा एका योजनेबाबत माहिती सांगणार … Read more

पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना: केंद्र सरकार 10 लाख रुपयांचे अनुदान देणार

Narendra singh Tomar

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांनी सांगितले की, त्यांच्या मंत्रालयाने आज आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना (PMFME) लाँच केली आहे. या अंतर्गत, 10 लाख रुपयांच्या कमाल अनुदान मर्यादेसह सूक्ष्म अन्न प्रक्रिया युनिट्सच्या स्थापनेसाठी 35 टक्के क्रेडिट लिंक्ड सबसिडी आणि सामान्य पायाभूत सुविधांसाठी जास्तीत जास्त … Read more

error: Content is protected !!