PM Kisan FPO Yojana: ‘या’ योजनेद्वारे शेतकरी उत्पादक संस्थेला मिळणार 15 लाख रुपये! जाणून घ्या संपूर्ण माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन: FPO म्हणजेच शेतकरी उत्पादक संस्था (PM Kisan FPO Yojana) किंवा कंपनी यांना प्रोत्साहन देण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना राबविण्यात येते. या योजनेद्वारे सरकार अशा संस्थांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. या योजनेचा देशातील शेतकऱ्यांना शेती आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात फायदा होणार आहे. पीएम किसान एफपीओ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी किमान … Read more

National Pest Surveillance System: स्वातंत्र्यदिनी कृषिमंत्री यांनी लाँच केली राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणाली; ‘किसानो की बात’ रेडिओ कार्यक्रमाची सुद्धा घोषणा!

हॅलो कृषी ऑनलाईन: काल स्वातंत्र्यदिनीराष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणाली (National Pest Surveillance System) केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान (Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan) यांच्या मार्फत सुरू करण्यात आली. यावेळी कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न आणि वचनबद्धता यावर भर देण्यात येत आहे असे यावेळी कृषिमंत्री यांनी नमूद केले. भारताच्या विकासातील शेतकर्‍यांच्या (Farmers Role In India’s Development) … Read more

Farmers Success Story: केळी बागेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकर्‍याने कोरले ‘मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीमध्ये रेकॉर्डब्रेक उत्पादन घेणारे शेतकरी (Farmers Success Story) आपल्याला सर्वांना माहित आहेत. परंतु आज आपण अशा शेतकर्‍याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने त्याच्या केळी बागेत आधुनिक प्रगत तंत्राचा वापर करून भरघोस उत्पन्न तर मिळवलेच शिवाय त्याने वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे त्याचे नाव मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड’ (Magic Book of Records) मध्ये सुद्धा नोंदवले गेले आहे … Read more

AgriSURE: कृषी स्टार्टअप आणि उद्योजक उपक्रमांसाठी नाबार्डच्या ऍग्रीशुअर’ द्वारे 750 कोटीचा कृषी निधी!

हॅलो कृषी ऑनलाईन: कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातील (AgriSURE) असलेल्या आव्हानाचा सामना  करण्यासाठी तसेच या क्षेत्रातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी इनोव्हेशन आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. आपले बहुतेक शेतकरी अल्पभूधारक (Small Farmers) आहेत. यासाठी उत्पादकता वाढवण्यावर भर देणे आवश्यक असून त्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. हे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पद्धतशीर यांत्रिकीकरण विकसित करणे आवश्यक आहे (AgriSURE). कृषी … Read more

National Gopal Ratna Award 2024: राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्काराद्वारा, तुमच्या पशुधनास मिळू शकते 5 लाखापर्यंतचे बक्षीस! जाणून घ्या सविस्तर माहिती  

हॅलो कृषी ऑनलाईन: दूध उत्पादक शेतकरी, (National Gopal Ratna Award 2024) दुग्ध सहकारी संस्था/एमपीसी/एफपीओ आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञान यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय गोकुळ मिशन (National Gokul Mission)अंतर्गत, 2021 पासून राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार (National Gopal Ratna Award 2024) प्रदान करत आहे. मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या (Ministry of Fisheries, Animal Husbandry … Read more

Animal Husbandry Scheme: ‘पशुसंवर्धन’ योजनेतून मिळणार 3 टक्के व्याज सवलत!

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्र सरकारने दुग्ध व्यवसाय आणि पशु संवर्धनाला (Animal Husbandry Scheme) चालना देण्यासाठी दोन महत्त्वाच्या योजनांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन, सुधारित योजने अंतर्गत, शेतकरी (Farmers) आणि इतर इच्छुकांना बँकेकडून घेतलेल्या कर्जावर 3 टक्के व्याज सवलत (Interest Discount On Loan) मिळणार आहे. एकत्रित योजनांचा लाभ यापूर्वी, दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन यासाठी दोन … Read more

Farmers Success Story: ‘करोडपती फलोत्पादन शेतकरी पुरस्कार’ विजेती महिला शेतकरी; एकात्मिक शेतीतून प्रगतीची अनोखी कहाणी!

हॅलो कृषी ऑनलाईन: कृषी (Farmers Success Story) म्हणजे केवळ शेती करणे नव्हे तर मूल्य-आधारित उत्पादने निर्माण करणे होय’ हे वाक्य हिमाचल प्रदेशातील महिला शेतकरी रीवा सूद यांचे (Farmers Success Story). हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) उना येथील रीवा सूद या तिच्या क्षेत्रातील पहिल्या महिला कृषी-उद्योजक (Woman Agri-Entrepreneurs) आहेत. सध्याच्या घडीला रीवा ड्रॅगन फ्रूटच्या सेंद्रिय शेतीद्वारे (Organic … Read more

Farmers Success Stories: गुजरातच्या महिला शेतकरी उत्पादक संघटनेने कृषी निविष्ठा विक्रीतून केली 1.85 कोटीची उलाढाल!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी उत्पादक संघटनेच्या (Farmers Success Stories) महिला सदस्यांनी कृषी बियाणे, सेंद्रिय औषधे यांच्या विक्री द्वारे यावर्षी सुमारे 1.85 कोटी रूपयांची उलाढाल केली आहे.   गुजरातच्या (Gujrat) आदिवासीबहुल डांग जिल्ह्याच्या (Dang District) मध्यभागी, अर्ध-साक्षर महिलांच्या गटाने शेतकरी उत्पादक संघटना (FPO) हा कोट्यवधींचा व्यवसाय सुरू केला आहे. डांगमधील विविध खेड्यांमधून आलेल्या या उत्साही महिलांनी … Read more

Farmers Producer Organization : शेतकरी समृद्ध व्हावा, शेतमालाला विदेशात भाव मिळावा – सत्तार

Farmers Producer Organization

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था (Farmers Producer Organization) अधिक बळकट, सक्षम व्हाव्यात. याकरीता या संस्थांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार दिली आहे. बालेवाडी येथे आशियाई विकास बँक योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी उत्पादक संस्थांसाठी (Farmers Producer Organization) आयोजित तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. … Read more

FPO Information : जाणून घ्या FPO म्हणजे काय ? काय आहे प्रक्रिया? ज्यामुळे बदलले अनेक शेतकऱ्यांचे नशीब

FPO Information

हॅलो कृषी ऑनलाईन : एफपीओच्या (FPO Information) माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे, खते, यंत्रसामग्री, मार्केट लिंकेज, प्रशिक्षण, नेटवर्किंग, आर्थिक सहाय्य आणि तांत्रिक सहाय्य दिले जाते. स्टर सिस्टीम म्हणजे काय? ज्यामुळे छोट्या शेतकऱ्यांचे वाढत आहे उत्पन्न. भारताच्या (FPO India) विकासात शेतकऱ्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. कोरोनाच्या संकटातही शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीचे फळ म्हणजे आज धान्य, पिके … Read more

error: Content is protected !!