Fruit Crop Insurance: आता फळपिकांसाठीही मिळेल विमा संरक्षण, मृग बहार आणि आंबिया बहार फळांसाठी विमा भरण्याची मुदत वाढली!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील फळ (Fruit Crop Insurance) उत्पादक शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी! आता मृग बहार (Mrig Bahar) आणि आंबिया बहार (Ambia Bahar) या हंगामातील ठराविक फळपिकांसाठीही विमा संरक्षण मिळणार आहे. यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (Pradhanmantri Pik Vima Yojana) पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (Fruit Crop Insurance) राबवण्यात येणार आहे. कृषिमंत्री (Agriculture Minister Of … Read more

error: Content is protected !!