Success Story : पोलीस अधिकारी करतोय 100 हुन अधिक विदेशी प्रजातीच्या फळांची शेती!

success-story-police-officer-fruit-100-species

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दशकभरात महाराष्ट्रासह देशभरात विदेशी फळांची शेती (Success Story) करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांकडून शेतकऱ्यांना फळ पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना फळ पिकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवण्यास मदत होत आहे. काही शेतकरी नोकरी सोडत,अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या फळशेतीकडे वळत आहे. आज … Read more

Apple Bore : ही आहेत पाच प्रमुख बोर उत्पादक राज्य; वाचा महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

Apple Bore Top Five Producing States

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बोर लागवड (Apple Bore) केली जाते. मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये बोराची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. साधारण 50 हून अधिक बोराच्या जाती आहे. लोक मोठ्या आवडीने आंबट बोरांवर ताव मारतात. त्यामुळे बोराला बाजारात मोठी मागणी असते. उष्णकटीबंधीय आणि कमी पाण्यातही बोराचे उत्पादन घेता येते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना बोर पिकातून … Read more

Fruit Farming : फळ शेतीचा वेगाने विस्तार; बाजारपेठेचा अंदाज घेण्याचे कृषिमंत्र्यांचे आवाहन!

Fruit Farming Rapid Expansion

हॅलो कृषी ऑनलाईन : फळबाग शेतीमध्ये (Fruit Farming) भारताने मोठ्या प्रमाणात प्रगती केली असून, देशातील फळबाग क्षेत्र वेगाने वाढत आहे. यावर्षी 2022-23 मध्ये देशातील फळांचे उत्पादन 350 दशलक्ष टनांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे देशातील फळबाग शेतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटले आहे. ते बंगळुरू येथे (Fruit Farming) एका कार्यक्रमात बोलत … Read more

Agri Business : ‘हे’ आहे जगातील सर्वात महाग फळ, करा याची शेती आणि कमवा मोठ्ठा पैसा

Agri Business Yubari King Melon

Agri Business : आज जगातील सर्वात महाग फळ. त्याची किंमत इतकी जास्त आहे, की त्यात तुम्ही ३० तोळे सोने खरेदी करू शकाल! हे फळ म्हणजे खरबुजाचाच एक प्रकार आहे. जगात या फळाचे उत्पादन फक्त जपानमध्ये होते. तेही फक्त जपानच्या एका बेटावरील एका शहरातच. आपण ज्या खरबूज फळाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे युबरी किंग मेलन … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यातील ‘हे’ गाव ठरले राज्यातील पहिले फळांचे गाव, कसं काय ते पहा

Satara news

Satara News : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे गाव राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. कृषि आयुक्त सुनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत मेगा फूड पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. फळांचे गाव म्हणून घोषित झाल्‍याबद्दल कृषि आयुक्त श्री.चव्हाण यांनी गावातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. धुमाळवाडी गावात शेतक-यांनी १९ विविध प्रकारची फळबाग … Read more

Kav Paste : पावसाळा संपताच फळबागांना करून घ्या काव पेस्ट, खोड कीड अन वाळवीपासून होईल बचाव

kav paste mahiti

Kav Paste : यंदा पाऊस खूप कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ज्यांच्या फळबागा आहेत त्यांना आता झाडं जिवंत ठेऊन पुढच्या पावसाळ्याची वाट पाहणं कठीण आहे. विहीर, बोअर यांचे पाणी आता किती दिवस पुरेल यावरच अनेकांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. अशात आता यात भरीत भर होऊन फळबागेतील झाडांना खोड कीड, वाळवी लागू नये म्हणून खबरदारी घेणे … Read more

Black Guava Cultivation : काळ्या पेरूच्या शेतीने चमकेल नशीब ! कमी खर्चात मिळेल बंपर उत्पादन

Black Guava Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो हिरवा पेरू लाल पेरू अशा पेरूच्या जाती आपल्याला माहीतच असतील मात्र तुम्ही कधी काळ्या पेरूच्या शेतीबद्दल ऐकले आहे का ? होय …! तुम्ही बरोबर ऐकलंत. आज आपण जाणून घेणार आहोत काळ्या (Black Guava Cultivation)  पेरूच्या शेतीबद्दल… भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नवीन बदल केले जात आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांना महागडी, … Read more

error: Content is protected !!