Garlic Rate: तुटवड्यामुळे लसणाला मिळतोय उच्चांकी भाव; अफगाणिस्तानातून करावी लागतेय आयात!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या देशभरात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याने लसणाला उच्चांकी दर (Garlic Rate) मिळत आहेत. लसणाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात (Garlic Import) करण्यात आला आहे. अफगाणिस्तानातील (Afghanistan)  लसूण मुंबई, दिल्ली, तसेच दक्षिण भारतातील बाजारपेठेत विक्रीस पाठविला जात आहे. अफगाणिस्तानातील लसूण आयात केल्याने दर (Garlic Rate) काही प्रमाणात नियंत्रित करण्यात यश आले आहे. गुजरात, राजस्थान, … Read more

Garlic Rate Today: वेगवेगळ्या बाजारपेठेत लसणाच्या कमीकमी दरात भारी तफावत; जाणून घ्या भाव?

हॅलो कृषी ऑनलाईन: वेगवेगळ्या बाजारपेठेत लसणाची (Garlic Rate Today) आवक कमी झालेली असून बाजारभाव (Bajarbhav) चांगला मिळत आहे. मागील काही महिन्यापासून लसणाचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे लसूण उत्पादक शेतकर्‍यांना (Farmers) सध्या तरी अच्छे दिन आहेत. मात्र आज लसणाच्या कमीतकमी भावात भारी तफावत जाणवत असून ती 9000 ते 20,000 दरम्यान आहे. जाणून घेऊ या वेगवेगळ्या बाजारपेठेत … Read more

error: Content is protected !!