Garlic Rate: तुटवड्यामुळे लसणाला मिळतोय उच्चांकी भाव; अफगाणिस्तानातून करावी लागतेय आयात!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या देशभरात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याने लसणाला उच्चांकी दर (Garlic Rate) मिळत आहेत. लसणाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात (Garlic Import) करण्यात आला आहे. अफगाणिस्तानातील (Afghanistan)  लसूण मुंबई, दिल्ली, तसेच दक्षिण भारतातील बाजारपेठेत विक्रीस पाठविला जात आहे. अफगाणिस्तानातील लसूण आयात केल्याने दर (Garlic Rate) काही प्रमाणात नियंत्रित करण्यात यश आले आहे. गुजरात, राजस्थान, … Read more

Bajar Bhav: लसूण 200 पार; पालेभाज्या व इतर भाज्यांचेही चढते भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या भाजीपाला बाजारभावात (Bajar Bhav) चढता आलेख असून लसूण सोबतच पालेभाज्या आणिइतर भाजीपाल्याचे भाव वाढलेले आहेत. उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याचे दर चांगलेच चढले असून, लसणाच्या दरातही (Garlic Rate) तेजी कायम आहे. किरकोळ बाजारात दर्जेदार लसणाला पाव किलोसाठी 50 ते 60 रुपये मोजावे लागत आहेत. मार्च, एप्रिल महिन्यांतील उष्णतेच्या लाटेचा भाजीपाला लागवडीवर (Vegetable Cultivation) परिणाम झाला. परिणामी … Read more

Lasun Rate : कांद्याला 200 रुपये क्विंटल तर लसणाला 200 रुपये किलो भाव; शेतकरी त्रस्त!

Lasun Rate Today 29 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा दर घसरणीमुळे राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत. मात्र, अशातच आता लसूण (Lasun Rate) उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. ज्यामुळे सध्या विपरीत परिस्थिती पाहायला मिळत आहे. अर्थात कांद्याला 200 रुपये क्विंटलचा भाव मिळत असताना लसणाला मात्र घाऊक बाजारात 200 रुपये प्रति किलो अर्थात 20 हजार रुपये प्रति क्विंटल ते 50 हजार … Read more

Garlic Rate : लसणाला 40,000 रुपये क्विंटल भाव; शेतकरी करतायेत बंदूक घेऊन राखणदारी!

Garlic Rate Farmer Carry Gun

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात कांदा, सोयाबीन, कापूस या पिकांच्या दर (Garlic Rate) घसरणीमुळे शेतीत चिंतेत आहे. त्यांना आपल्या पिकाचा उत्पादन खर्च देखील मिळत नाहीये. अशातच आता मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांना मात्र लसूण पिकाला प्रति किलोला 400 ते 500 रुपये दर मिळून, कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सध्या लसणाच्या वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यांच्या शेतांमधून … Read more

Success Story : लसूण शेतीतून बनला कोट्याधीश; शेतकऱ्याचा व्हिडीओ ऐकून चाट पडाल!

Success Story Farmer Turned Millionaire From Garlic Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील लसूण दर सध्या गगनाला भिडले (Success Story) आहेत. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील काही भागामध्ये बऱ्यापैकी लसूण लागवड केली जाते. तर शेजारील राज्य असलेल्या मध्यप्रदेशात शेतकरी मोठ्या प्रमाणात लसूण लागवड करतात. दरवर्षी शेतकऱ्यांना लसणाचा उत्पादन खर्चही निघत नाही. मात्र, यावर्षी लसूण दर प्रति किलो 400 रुपये पर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे लसूण दराने साथ … Read more

error: Content is protected !!