Garlic Vegetable Or Spice: लसूण भाजी आहे की मसाला? इंदूर हायकोर्टाने दिला हा निर्णय; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

हॅलो कृषी ऑनलाईन: लसणाबाबत (Garlic Vegetable Or Spice) एक आगळी वेगळी कायदेशीर लढाई गेली 9 वर्षे सुरू होती. केस होती लसूण ही भाजी आहे की मसाला? (Garlic Vegetable Or Spice) आणि हा निर्णय दोन्ही पक्षांना ठरवायचा होता.  मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने (MP High Court) या प्रकरणी महत्त्वपूर्ण निर्णय (Decision) देत लसूण (Garlic) ही भाजी असल्याचे … Read more

Bajar Bhav: लसूण 200 पार; पालेभाज्या व इतर भाज्यांचेही चढते भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या भाजीपाला बाजारभावात (Bajar Bhav) चढता आलेख असून लसूण सोबतच पालेभाज्या आणिइतर भाजीपाल्याचे भाव वाढलेले आहेत. उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याचे दर चांगलेच चढले असून, लसणाच्या दरातही (Garlic Rate) तेजी कायम आहे. किरकोळ बाजारात दर्जेदार लसणाला पाव किलोसाठी 50 ते 60 रुपये मोजावे लागत आहेत. मार्च, एप्रिल महिन्यांतील उष्णतेच्या लाटेचा भाजीपाला लागवडीवर (Vegetable Cultivation) परिणाम झाला. परिणामी … Read more

Success Story : लसूण शेतीतून बनला कोट्याधीश; शेतकऱ्याचा व्हिडीओ ऐकून चाट पडाल!

Success Story Farmer Turned Millionaire From Garlic Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील लसूण दर सध्या गगनाला भिडले (Success Story) आहेत. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील काही भागामध्ये बऱ्यापैकी लसूण लागवड केली जाते. तर शेजारील राज्य असलेल्या मध्यप्रदेशात शेतकरी मोठ्या प्रमाणात लसूण लागवड करतात. दरवर्षी शेतकऱ्यांना लसणाचा उत्पादन खर्चही निघत नाही. मात्र, यावर्षी लसूण दर प्रति किलो 400 रुपये पर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे लसूण दराने साथ … Read more

Garlic Price Rise: शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी; लसूण दरात मोठी वाढ!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या लसूण दरात मोठ्या प्रमाणात वाढ (Garlic Price Rise) होत असून 150 ते 200 रुपये प्रतिकिलो दराने मिळणार लसूण सध्या मंडईत 400 रुपये प्रतिकिलो दरानं विकला जात आहे. उत्तर प्रदेशात (UP) लसणाच्या किंमतीने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. यावेळी लसणाचे भाव गगनाला भिडल्याने (Garlic Price Rise) लोकांच्या आहारात लसणाचा कमी वापर होतांना दिसत … Read more

error: Content is protected !!