Wall Gecko Farming: काय सांगता, ‘पाली पालनातून’ एका रात्रीत कमवू शकता 5,000 रुपये; या देशात होतो हा व्यवसाय!
हॅलो कृषी ऑनलाईन: घरांमध्ये भिंतीवर पाली (Wall Gecko Farming) दिसल्या की आपण नक्कीच घाबरतो. बहुतेक जणांना पाल हा प्राणी किळसवाणा वाटतो. आणि ते पालीला घरापासून दूर ठेवण्यासाठी विविध उपाय करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, असे काही देश आहेत जिथे पाली पाळल्या जातात (Wall Gecko Farming). येथे काही लोक रात्रीच्या वेळी हातात हेडलॅम्प आणि जाड काठ्या घेऊन … Read more