Milk Rate: दिवाळीच्या तोंडावर सर्वसामन्यांना दूसरा झटका; अमूलनंतर गोकुळने वाढवले दूधाचे दर

Milk Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : ऐन दिवाळी सण तोंडावर आला असताना आता दुधाच्या दरामध्ये (Milk Rate) वाढ करण्यात आली आहे. आधी अमूल दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती. मात्र आता गोकुळने देखील म्हशीच्या दूध विक्री दरात वाढ केली आहे. याबाबतची माहिती एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्र समूहाकडून देण्यात आली आहे. गोकुळ ने केलेली ही दुध दरवाढ शुक्रवार … Read more

‘वारणा’ आणि ‘गोकुळ’ कडून गायीच्या दूध खरेदी दरात वाढ; 1 सप्टेंबर पासून नवे दर लागू

Cow Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या वारणा आणि गोकुळ दूध समूह यांच्याकडून गायीच्या दूध दरात वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. वारणा दूध संघाने गायीच्या खरेदी दुधास प्रतिलिटर २ रुपये दर वाढ केल्याची माहिती वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली आहे. कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाने … Read more

गोकुळला देखील महापुराचा फटका, शासनाने अनुदान देण्याची गोकुळच्या अध्यक्षांची मागणी

gokul

हॅलो कृषी ऑनलाईन : जिल्ह्यात आलेल्या महापुराचा फटका कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ मोठ्या प्रमाणात बसलाय. महापुराच्या पाण्याने जिल्ह्यातील अनेक गाव वेढली गेली. शिवाय महत्त्वाचे रस्ते देखील वाहतुकीसाठी बंद झाल्याने त्याचा परिणाम दूध संघाच्या संकलनावर झालाय. महापुराच्या काळात दूध संकलन आणि विक्रीमध्ये घट झाल्याने जवळपास 16 ते 17 कोटी रुपयांचं गोकुळ दूध … Read more

जास्त दूध देणाऱ्या म्हशी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची ‘गोकुळ’ची घोषणा

gokul

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त विकला जाणारा दूध ब्रँड म्हणजेच गोकुळ हा आहे. या ब्रँडचा मालकी हक्क ठेवणारे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांनी शनिवारी दूध खरेदी किंमत तसेच काही क्षेत्रांमध्ये विक्री मूल्य वाढविण्याची घोषणा केली. किमतीत करण्यात आलेली ही वाढ रविवार पासून लागू होईल. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटीलयांनी ही घोषणा … Read more

error: Content is protected !!