MSP of Rice: भाताच्या हमीभावात यंदा फक्त 117 रुपयांची वाढ; सरकारने फेरविचार करावा अशी शेतकऱ्यांची मागणी!

हॅलो कृषी ऑनलाईन: किमान आधारभूत किंमत (MSP of Rice) खरेदी योजनेअंतर्गत यावर्षी भाताला प्रति क्विंटल 2,300 रुपये हमीभाव शासनाने (Government)  जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त117 रुपये इतकी वाढ मिळणार आहे. भाताच्या हमीभावात (MSP of Rice) या अत्यल्प वाढीमुळे शेतकऱ्यात नाराजीचे सूर आहे. गेल्यावर्षी भाताला 2183 रुपये हमीभाव (MSP of Rice) देण्यात आला होता. यंदा … Read more

Dhan Bhardai: धान भरडाईला सुरवात करण्यासाठी, अखेर शासन आणि राईस मिलर्स यांच्यात झाले करारनामे!

हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या सात महिन्यांपासून शासकिय धानाची भरडाई (Dhan Bhardai) ठप्प होती. शासन (Government) आणि राईस मिलर्स (Rice Millers) यांच्यातील अनुदानावर (Dhan Bhardai Subsidy) चर्चा फिसकटल्याने ही परिस्थिती उद्भवली होती. परंतु आता राईस मिलर्स यांची शासनासह चर्चा झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील (Gondia District) 320 राईस मिलर्सने शासकिय धानाची भरडाई करण्यासाठी करारनामे केले आहे, तर भरडाईसाठी (Dhan … Read more

Sugarcane Ethanol: ऊस इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटविले!

हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील साखर हंगाम संपल्यानंतर उसापासून इथेनॉल (Sugarcane Ethanol) निर्मितीवरील निर्बंध हटविण्यात आले असून देशभरात कारखान्यांकडे शिल्लक असलेल्या ऊस रस आणि मळीपासून तयार होणारे इथेनॉल (Sugarcane Ethanol) खरेदी करण्याचे आदेश पेट्रोलियम कंपन्याना दिले आहेत. देशातील साखरटंचाई (Sugar Shortage) आणि साखरेच्या दरातील चढउतार टाळण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) 6 डिसेंबर 2023 रोजी उसाचा रस आणि बी-हेवी … Read more

Kisan Credit Card Yojana: बिहारच्या 90,000 शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्डचा लाभ!

हॅलो कृषी ऑनलाईन: किसान क्रेडिट कार्ड योजनेबाबत (Kisan Credit Card Yojana) शेतकर्‍यांसाठी एक मोठी बातमी येत असून, सरकारने (Government) पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्याची तयारी सुरू केली आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये बिहारच्या सहकारी बँकांनी (Bihar Cooperative Bank) किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत एकूण 90,000 शेतकऱ्यांना कर्ज (Farmer Loan) देण्याची तयारी सुरू … Read more

Agriculture Business: आता गावातूनच करू शकता ‘हा’ व्यवसाय; मृदा आरोग्य कार्ड योजनेचा मिळेल लाभ!

हॅलो कृषी ऑनलाईन: जर तुम्ही कृषी डिप्लोमाधारक किंवा पदवीधर (Agriculture Business) असाल आणि तुम्हाला कृषिविषयक काही व्यवसाय करायचा आहे, आणि तुम्ही जास्तीत जास्त एक ते सव्वा लाखापर्यंत गुंतवणूक करू शकत असाल तर हा व्यवसाय आहे खास तुमच्यासाठी. आणि मुख्य म्हणजे सरकार या व्यवसायासाठी (Agriculture Business) 4.4 लाख रूपयांचे अनुदान सुद्धा देते. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल (Agriculture … Read more

Gram Export: यावर्षी हरभरा निर्यातीत झाली वाढ, जाणून घ्या भविष्यातील अंदाज!

हॅलो कृषी ऑनलाईन: यावर्षी हरभरा डाळीची निर्यात (Gram Export) वाढण्याचे अंदाज आहे. भारत सरकारने (Government) जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार (Gram Production Estimate) सन 2022-23 मध्ये हरभऱ्याचे उत्पादन (Gram Production) सुमारे 136.3 लाख टन होण्याची शक्यता आहे (Gram Export). हरभरा (Gram) हे भारतातील मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणारे आणि खाण्यात येणारे डाळवर्गीय पीक (Pulses Crop) आहे. जागतिक … Read more

error: Content is protected !!