Maharashtra Agriculture Award: राज्यपाल यांच्या हस्ते 29 सप्टेंबरला होणार राज्यस्तरीय कृषी पुरस्काराचे वितरण!
हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यस्तरीय कृषी पुरस्काराचे (Maharashtra Agriculture Award) वितरण रविवार, दि. 29 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहेत. राज्यातील कृषी विभागातर्फे (Agriculture Department) देण्यात येणाऱ्य मागील तीन वर्षाच्या कृषी पुरस्काराचे वितरण (Award Distribution) याप्रसंगी होणार आहेत. कृषी पुरस्कारांच्या रकमेत तिप्पट वाढ केल्यानंतर होणारा हा पहिलाच कृषी पुरस्कार वितरण सोहळा आहे. कृषी पुरस्कारांची रक्कम याआधीच शेतकर्यांच्या … Read more