हरभऱ्यात घाटे अळी तर उसावर खोड किडीचा प्रादुर्भाव; कसे कराल व्यवस्थापन ?

Crop Management

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात हळूहळू 3 ते 5 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे व त्यानंतर किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी … Read more

राज्यात पावसाची शक्यता कशी घ्याल पिकांची काळजी ? वाचा तज्ञांचा सल्ला

Crop Management

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 10 डिसेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, दिनांक 11 व 12 डिसेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 13 डिसेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 डिसेंबर रोजी बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक … Read more

हरभरा पिकातील घाटे अळी, हळदीतील कंदकुजीचे कसे कराल व्यवस्थापन ? वाचा तज्ञांचा सल्ला

Gram Crop Management

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या हरभरा पिकाची पेरणी बहुतांश भागात झालेली दिसून येते आहे, मात्र सध्या अनेक भागात हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे … Read more

कसे कराल हरभऱ्यातील मर व्यवथापन ?

gram

हॅलो कृषी ऑनलाईन : हरभरा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्वाचे कडधान्य आहे. हरभरा पिकाच्या उत्पादनात कमी होण्याचे मुख्य करणे हरभाऱ्याला होणारे बुरशीचे रोग आणि त्याला लागणारी किड आहे त्यामुळे हरभरा वाढिच्या वेळेला मर, मानकुजव्या, मुळकुज सारखे रोग आणि घाटे आळी सारख्या किडी चे लंक्षणे ओळखून नियंत्रण करने फार गरजेचे आहे. मर मर रोग फ्युजाहियम … Read more

ऊस लागवड करताना कोणती खते द्याल ? शिवाय इतर पिकांचे कसे कराल व्यवस्थापन ?

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक ठिकाणी रब्बी पिकांची पेरणी सुरु आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील हरभरा पिकाकडे अनेक शेतकऱ्यांचा कल आहे. दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन १) ऊस : पूर्व हंगामी … Read more

कसे कराल रब्बी पिकांचे पाणी आणि खत व्यवस्थापन? जाणून घ्या

Irrigation techniques

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिप पिकांची काढणी झाली असून आता शेतकरी रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेत तयार करतो आहे. राज्यात मुख्यत्वे हरभरा, ज्वारी, गहू , मका अशा पिकांची लागवड करण्यात येते. रब्बी पिकांच्या काही पिकांच्या लागवडी झाल्या आहेत किंवा काही पिकांच्या सुरू आहेत. अशा वेळी खत व पाणी देण्याचे वेळापत्रक कटाक्षाने पाळल्यास निविष्ठाचा कार्यक्षम वापर होऊन … Read more

रब्बी पिकांची पेरणी करताय ? मग ही बातमी वाचाच

jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, खरीप पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली असून आता शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या पेरणीचे वेध लागले आहेत. राज्यात मुख्यत्वे हरभरा,ज्वारी,करडई, अशा पिकांची पेरणी रब्बी हंगामासाठी केली जाते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. … Read more

जाणून घ्या हरभरा पेरणीच्या पद्धती आणि त्याचे फायदे

gram

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामात अतिवृष्टीने नुकसान झाले असले तरी शेतकरी रब्बीत तरी काही हाती लागेल या आशेने रब्बी पेरणीची तयारी करीत आहे. रब्बीत प्रामुख्याने घेतले जाणारे पीक म्हणजे हरभरा. आजच्या लेखात आपण हरभरा पेरणीच्या पद्धतींची माहिती घेणार आहोत. १) बीबीएफ प्लॅंटरद्वारे हरभरा पेरणी सोयाबीन पिकाच्या (Soybean Crop Sowing) पेरणीसाठी वापरल्या जाणाऱ्या बीबीएफ प्लँटर … Read more

हरभऱ्याची पेरणी करण्यापुर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; कधी कराल पेरणी ?

Gram Cutivation

हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसामुळे राज्यभरात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले, शिवाय रब्बी पिकांची लागवडही रखडली. बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी साठल्यामुळे आणि वाफसा नसल्यामुळे हरभरा, करडई, ज्वारी या रब्बी पिकांची लागवड खोळंबली आहे. अशा परिस्थितीत हरभरा लागवड करताना काय काळजी घ्यावी याविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील हरभरा पैदासकार डॉ. अर्चना थोरात यांनी पुढील … Read more

सद्य हवामान स्थितीत कसे करावे पीक व्यवस्थापन ? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

Crop management

हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसानंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता वावरतील उरले सुरले पीक वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. अशात तूर कापूस पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली … Read more

error: Content is protected !!