Get Good Quality Guava: गुणवत्तापूर्ण पेरुचे उत्पादन मिळवण्यासाठी, पंजाबमधील शेतकरी करतात हे उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: पेरू (Get Good Quality Guava) हे पंजाबमधील मोसंबीनंतरचे दुसरे महत्त्वाचे फळपिक आहे. हे फळपिक क्षारयुक्त आणि अल्कधर्मी जमिनीतही चांगले येते. पंजाब (Punjab) राज्यातील एकूण फळ उत्पादनात 12.8% वाटा पेरुचा आहे. शिवाय इतर फळपिकांच्या तुलनेत या फळपिकाच्या लागवडीचा खर्च (Production Cost) सुद्धा कमी आहे. पंजाबमध्ये पेरुची प्रामुख्याने दोन पिके घेतात: पावसाळी (Kharif) पीक … Read more

Success Story : नोकरी सोडून थाई पेरुची लागवड; ‘हा’ शेतकरी करतोय एकरी 6 लाखांची कमाई!

Success Story Left Job Earn 6 Lakhs Per Acre

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दशकभरापासून तरुणांचा शेतीकडे ओढा (Success Story) वाढला असून, हे तरुण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसून येत आहे. पारंपारिक पिकांऐवजी तरुण फळ पिकांना प्राधान्य देत असल्याने, त्यातून त्यांना कमाई देखील अधिक होत आहे. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतीची वाट धरली. पारंपारिक पिकांच्या … Read more

Farmer Success Story: वाळवंटात तैवानी पेरुची लागवड करून हा शेतकरी कमावतोय नफा!

हॅलो कृषी ऑनलाईन: वाळवंटाचे नाव ऐकताच (Farmer Success Story) विस्तीर्ण वाळूच्या ढिगाऱ्यांचे चित्र डोळ्यासमोर येते, बहुतेकांना त्यात शेती करणे अवघड वाटत असेल. मात्र प्रत्यक्षात असेही शेतकरी आहेत जे वाळवंटातही मेहनतीने किमया करून दाखवतात.   असाच एक शेतकरी आहे ज्याने वाळवंटात तैवानी पेरूची (Taiwan guava) लागवड करू दाखवली आहे. राजस्थान मधील नागौरच्या खिंवसर भागातील या शेतकऱ्याचे … Read more

Success Story : धान पिकाचा नाद सोडला, पेरू बाग लावली; करतोय वर्षाला लाखोंची कमाई!

Success Story Guava Farming Bhandara

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकऱ्यांचा फळबाग शेतीकडे (Success Story) ओढा वाढला आहे. अनेक शेतकरी पारंपारीक पिकांना मूठमाती देत, आधुनिक पद्धतीने फळबाग शेतीकडे वळत आहेत. अशातच आता राज्याच्या अतिपूर्वेकडील भंडारा जिल्ह्यातही अनेक शेतकरी भाजीपाला व फळबागांची लागवड करताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेलया देव्हाडी गावातील प्रगतीशील शेतकरी अरुण मुटकुरे यांनी देखील असाच … Read more

Guava Farming : पेरूच्या नवीन तीन प्रजाती विकसित; ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये…

Guava Farming Three New Species

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर पाण्याअभावी अनेकदा कोणते पीक (Guava Farming) घ्यावे असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सध्या राज्यात कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या पेरूसह अन्य फळ झाडांची शेती करताना अनेक शेतकरी दिसतात. आता अशाच पेरू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लखनऊ येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने पेरुच्या ललित, श्वेता, धवल आणि लालिमा या प्रजाति विकसित … Read more

पेरू लागवड करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती; थंडीच्या दिवसात ‘या’ गोष्टींची काळजी घ्याच

Guava Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : थंडीच्या काळात वातावरणात खूप बदल होत असतो. कधी कधी तापमान शून्याच्या खाली जाते. त्याचबरोबर अनेक वेळा धुके अनेक दिवस राहते. अशा परिस्थितीत सूर्यप्रकाशही बाहेर पडत नाही. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. विशेषत: पेरूच्या झाडांमधून धुके आणि थंडीमुळे दुधासारखे स्राव बाहेर पडू लागतात. त्यामुळे झाडे पिवळी पडून आजारी दिसतात. पण आता … Read more

Seedless Guava : क्या बात है…! अखेर बिन बियांच्या पेरूचा शोध लागला; सांगलीतल्या शेतकऱ्याची कमाल

Seedless Guava

हॅलो कृषी ऑनलाईन : पेरू हे फळ सर्वांनाच आवडते मात्र अनेकदा पेरूच्या (Seedless Guava) बिया दातात अडकत असल्यामुळे अनेकजण पेरू खाण्याचे टाळतात. एवढेच काय पेरूच्या बिया दातात अडकण्यावरून अनेक विनोदी मेसेजेस देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र आता अशा पेरूचा शोध लागला आहे ज्याच्यात बियाच नाहीत. होय …! तुम्ही अगदी बरोबर वाचलत. आपल्या महाराष्ट्रातल्या … Read more

जाणून घ्या ! पावसाळ्यात कसे कराल पेरू बागेचे खत व्यवस्थापन

guava

हॅलो कृषी ऑनलाईन : पेरू हे फळ पीक बहुवार्षिक असून त्याला वर्षभर फुले येत असतात. परंतु, फळांच्या योग्य आकारा साठी, गुणवत्तेसाठी बहार धरणे आवश्यक असते. अशा प्रकारे एकाच वेळी फळे काढणीला आल्याने त्याचे नियोजन सोपे होते. –पेरूची अभिवृद्धी बियांपासून केलेल्या रोपांची लागवड केल्यास उत्तम दर्जाची फळे मिळण्यासाठी साधारणता चार पाच वर्षे लागतात. –मात्र शाखीय पद्धतीने … Read more

जाणून घ्या कमी खर्चात हमखास नफा देणाऱ्या ‘पेरू’ लागवडीची माहिती

guava

हॅलो कृषी ऑनलाईन : आजच्या लेखात इतर फळझाडांच्या तुलनेत कमी खर्चाचे हमखास उत्पादन देणारे आणि कमी मेहनतीत जास्त नफा देणाऱ्या पेरू लागवडीविषयी माहिती घेउया. पेरू पिकाची वैशिष्ट्ये — या पिकाचा कणखरपणा म्हणजेच कमी पाण्यावर व कोणत्याही जमिनीत येणारे फायदेशीर पीक. –पेरूचे फळे रूचकर आणि इतर फळांच्या तुलनेत स्वस्त असल्यामूळे पेरूचे फळ सर्व लोकांमध्ये प्रिय आहे. … Read more

error: Content is protected !!