Weather Update : राज्यात तापमान चाळीशी पार; उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता!

Weather Update Today 12 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उन्हाची ताप (Weather Update) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच आता राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानाचा पाऱ्याने चाळीशी पार केली आहे. आज (ता.१२) राज्यातील प्रामुख्याने नागपूर या ठिकाणी उच्चांकी ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय जळगाव ४०.८ अंश, सोलापूर ४०.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर अकोला, धाराशिव … Read more

Weather Update : शेतकऱ्यांनो, उन्हाळी पिके सांभाळा; राज्यात यंदा कडक उन्हाळा – हवामान विभाग

Weather Update In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : “राज्यात सध्या दुपारच्या सुमारास चांगलीच उन्हाची ताप (Weather Update) पाहायला मिळतिये. मार्चच्या सुरुवातीलाच अनेक भागांमध्ये सध्या तापमानाचा पारा हा 38 अंशांपर्यंत पोहचला आहे. अशातच आता राज्यात यावर्षीचा उन्हाळा हा खूपच तापदायक राहणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात देशासह महाराष्ट्राच्या कमाल तापमानात मोठी वाढ पाहायला मिळू शकते. अर्थात राज्याच्या सर्वच भागांमध्ये यंदा उन्हाळ्याच्या संपूर्ण … Read more

Weather Update : राज्यात उन्हाचा चटका वाढला; कमाल तापमानात मोठी वाढ!

Weather Update Today 18 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवडाभर राज्यातील काही भागांमध्ये थंडी (Weather Update), काही भागांमध्ये ढगाळ हवामानासह गारपीट व पाऊस तर काही भागांमध्ये उन्हाची काहिली असे संमिश्र हवामान पाहायला मिळत होते. मात्र, आता राज्यातून थंडीने बऱ्यापैकी काढता पाय घेतला आहे. याशिवाय पूर्व महाराष्ट्रावर असलेले पावसाचे ढग देखील पूर्णपणे निवळले आहे. मात्र, राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या उन्हाचा … Read more

HEAT WAVE : आज राज्याच्या ‘या’ भागाला उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट

heat wave

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यात काही दिवसांपासून 45 अंश यांच्यावर तापमान(Heat Wave) पोहोचलं होतं. मात्र आता त्यातून काहीसा दिलासा मिळाला असून आता राज्यातील कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे उष्णतेपासून सामान्य नागरिकांना तसेच शेतकऱ्यांनाही थोडासा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याचे तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच मे … Read more

राज्यातील ‘या’ चार जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट ; चंद्रपुरात 46.4 अंश तापमानाची नोंद

Heat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विविध भागात तापमानात वाढ होताना दिसत आहे. उन्हामुळे लाही लाही होत आहे. अशातच विदर्भ मराठवाड्यात आज तापमानात आणखी वाढ होणार आहे आज भारतीय हवामान खात्याकडून राज्यातील अकोला यवतमाळ वर्धा चंद्रपूर या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान काल दिनांक २९ एप्रिल रोजी … Read more

काळजी घ्या ! उद्यापासून राज्यातील ‘या’ भागात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा ; ऑरेंज अलर्ट जारी

heat wave

हॅलो कृषी ऑनलाईन : वाढत्या तापमानामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळून निघतो आहे. राज्यातील बहुतांशी ठिकाणी तापमान ४० अंशांच्या वर पोहचले आहे. तर काही ठिकाणी विदर्भ मराठवाड्यात तापमान ४५ अंशांपर्यंत पोहचले आहे. मात्र राज्यातील सांगली, कोल्हापूर, साताऱ्याच्या काही भागात गुरुवारी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह गारपीट झाली. दरम्यान पुढील ४ दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून … Read more

राज्याच्या विविध भागात वादळी पावसाचा इशारा; उन्हाचा चटकाही पुन्हा वाढणार

Weather

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या विविध भागात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. कमाल तापमानातही चढ-उतार सुरूच असून, उन्हाचा चटका पुन्हा वाढणार आहे. आज (ता. २६) जळगाव येथे उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.राज्यातील ढगाळ हवामान निवळू लागले आहे. आज (ता. २६) मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात … Read more

विदर्भ भाजून निघतोय…! चंद्रपुरात कमाल 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद , पहा आज कसे असेल हवामान

Heat

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागांमध्ये उन्हाची तीव्रता अधिकच वाढताना दिसून येत आहे. दरम्यान काल दिनांक 21 एप्रिल रोजी चंद्रपूर येथे सर्वाधिक यावर्षीचे रेकॉर्डब्रेक करत 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर अकोला इथं 44.9 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान खात्याच्या नागपूर विभागाने ट्विटरद्वारे दिलेली आहे. … Read more

विदर्भात 18 ते 20 एप्रिलदरम्यान, उष्णतेची लाट…! तर राज्यात काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात तापमानवाढीचा अंदाज आहे. विदर्भात 18 ते 20 एप्रिलदरम्यान, उष्णेची लाट येणार आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्रात 19 एप्रिलनंतर पावसाची शक्यता आहे.रविवारी चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी येथे राज्यातलं सर्वाधिक म्हणजेच ४४.२ अंश तापमान होते. तर त्याच काळात म्हणजे 19 एप्रिलनंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वर्धा, अकोला, … Read more

आज ‘ या ‘ ठिकाणी बरसणार वादळी पाऊस ; विदर्भांत उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा इशारा

Heat

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील दिल्ली , राजस्थान , गुजरात, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर अरुणाचल प्रदेश मेघालय , पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि हिमालयाच्या काही भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. म्हणजेच संपूर्ण देशात काही ठिकाणी कडक ऊन तर काही ठिकणी पाऊस अनुभवायला मी … Read more

error: Content is protected !!