राज्यात हवामानात बदल कायम; जळगावात उष्माघाताने मृत्यू

Death due to heatstroke

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस धुमशान माचवत आहे. तर मधूनच उन्हाचा चटका संपूर्ण राज्यात पहायला मिळत आहे. याचा परिणाम हा जनतेच्या जीवाला झाला आहे. उष्मघाताने जळगाव जिल्ह्यातील एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता राज्यातील नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. जळगाव जिल्ह्यात उष्णतेत वाढ होत असून शेतपिकांवर मोठा परिणाम होत आहे. … Read more

उष्णतेमुळे फळबागा धोक्यात; शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

Orchards threatened by heat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या महिनाभरापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट आलं आहे. महिना हुन गेला तरी अवकाळी पाऊस काय पाठ सोडायचं नाव घेईना. अशातच भरीस भर म्हणजे उन्हाळ्यामुळे उष्णतेची लाट उसळत असून राज्यातील फळबागांवर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसतोय. यामुळे बळीराजा चांगलाच चिंताग्रस्त झाला आहे. राज्यातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील गोवर्धन … Read more

Technology : जुगाड करून जनावरांचा गोठा केला थंडा थंडा कूल कूल! 16 वर्षांच्या मुलानं मोबाईलच्या मदतीने केलं असं काही…

cow shade

हॅलो कृषी ऑनलाईन : (Technology) राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून उष्णता वाढायला सुरवात झाली आहे. अनेक भागात तापमान ३५ अंशांच्या वर गेले आहे. वाढत्या उष्णतेमुळे केवळ माणसाचं नाही तर जनावरं देखील हैराण झाली आहेत. त्यामुळे पशुपालकांना मोठी समस्या उद्भवत आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादनावर देखील परिणाम होतो आहे. याच समस्येने हैराण असलेल्या पशुपालकाच्या मुलाने मोबाईलवरील यु ट्यूब चे … Read more

विदर्भ भाजून निघतोय…! चंद्रपुरात कमाल 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद , पहा आज कसे असेल हवामान

Heat

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागांमध्ये उन्हाची तीव्रता अधिकच वाढताना दिसून येत आहे. दरम्यान काल दिनांक 21 एप्रिल रोजी चंद्रपूर येथे सर्वाधिक यावर्षीचे रेकॉर्डब्रेक करत 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर अकोला इथं 44.9 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान खात्याच्या नागपूर विभागाने ट्विटरद्वारे दिलेली आहे. … Read more

error: Content is protected !!