Weather Update : राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

Weather Update

Weather Update। खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं असून बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे . मागील २-३ दिवसांपासून महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी धुव्वाधार पाऊस पडत असून पावसाचा हा जोर आणखी ३ ते ४ दिवस अशाच प्रकारे पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ४ दिवसातही महाराष्ट्रात धो- धो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. आज पालघर, … Read more

काढणीपश्चात नुकसान विमाभरपाई लाभासाठी दावे दाखल करण्याचे आवाहन

Soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगोली पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणीपश्चात नुकसान या जोखिमेचा लाभ मिळावा यासाठी पीकविमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे विमा दावे (पूर्वसूचना-इंटीमेशन) दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शूरन्स कंपनी लिमिटेड पुणे या कंपनीची निवड करण्यात आली आहे. खरीपातील सोयाबीन, … Read more

Weather Update : आज पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यासह इतर भागांमध्ये दुपारनंतर पावसानं (Weather Update) विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 8 सप्टेंबर पासून पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. विजांच्या कडकडाट्यासह आणि वादळी वाऱ्यासह हा पाऊस कोसळेल अशी माहिती हवामान … Read more

17 ते 23 ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता; पीक व्यवस्थापनात करा हे बदल

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र विभागात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी १७ ते २३ ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे. अशावेळी शेतातील पिकांचे व्यवस्थापन कसे करायचे ? जाणून घेऊया … महात्मा फुले … Read more

Weather Update : राज्याला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागाला हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुन्हा एकदा दमदार पावसाला (Weather Update) सुरुवात झाली आहे. पुढच्या चार दिवसांसाठी राज्याला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढचे चार दिवस राज्यातील काही भागाला रेड अलर्ट तर काही भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्‍यता असल्याची माहिती हवामान … Read more

मातीच्या घरांसाठी नियम बदला, सलील देशमुखांची केंद्रीय पथकाकडे मागणी

nagpur news

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागांना अतिवृष्टी आणि पुराचा सामना करावा लागला. विशेषतः: विदर्भ आणि मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पंचनामे जाळे असून काही ठिकाणी पंचनाम्याची प्रक्रिया सुरु आहे. ‘परंतु ज्या मातीच्या घराला ओलावा लागलेला आहे ती घरे भविष्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अशा घरांचा सुद्धा नियमामध्ये बदल करून पंचनामांमध्ये … Read more

Heavy Rain : जमिनी खरडून गेल्या, मराठवाड्यात साडेतीन लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका ; पंचनामे सुरु

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन आठवड्यात राज्यात सर्वत्र पावसाने धुमाकूळ (Heavy Rain) घातला. या पावसात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार जवळपास 3 लाख 38 हजार 88 हेक्टरचे नुकसान झाले असून, याचा 3 लाख 51 हजार 499 शेतकऱ्यांना फटका बसलाय त्यातही सर्वधिक नुकसान हे नांदेड जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे … Read more

error: Content is protected !!