Maharashtra Rainfall: पुढील 24 तास महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचे सावट; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा!
हॅलो कृषी ऑनलाईन: पुढील 24 तास महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार (Maharashtra Rainfall) ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे (Maharashtra Rainfall). हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये कोकणातील (Konkan Monsoon) जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांना … Read more