Himachal Government Buying Cow Dung: हिमाचल सरकारचा आगळा-वेगळा उपक्रम, पशुपालकांकडून 3 रुपये किलोने शेण खरेदी करणार!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील पशुपालक आणि शेतकऱ्यांचे (Himachal Government Buying Cow Dung) उत्पन्न वाढवण्यासाठी हिमाचल सरकारने एक नवीन उपक्रम सुरू केला असून, त्याअंतर्गत सरकार 3 रुपये प्रतिकिलो दराने पशुपालकांकडून शेण खरेदी करणार आहे. त्यासाठी शासनाने निविदा काढली आहे. सरकारच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल (Himachal Government Buying Cow Dung) जाणून घेऊ सविस्तर. पशुपालकांचे (Dairy Farmers) उत्पन्न वाढविण्यासाठी … Read more

error: Content is protected !!