Flood Relief Fund: केंद्र सरकारकडून पूरग्रस्त राज्यांना मदत जाहीर; महाराष्ट्राला मिळाला सर्वाधिक 1492 कोटी रुपये निधी!

हॅलो कृषी ऑनलाईन: संपूर्ण देशात यावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Flood Relief Fund) बहुतेक राज्यात खरीप पिकांचे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांचा खरीप हंगाम (Kharif Crops) वाया गेला. परंतु केंद्र सरकारने (Central Government) अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या 14 राज्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 5,858.60 कोटी रुपये आर्थिक साहाय्य़ जारी केले आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठा दिलासा मिळालेला आहे. … Read more

MSP For Sugar: साखरेला लवकरच मिळणार 4,200 रूपये इतका हमीभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: साखरेला लवकरच किमान आधारभूत किंमत (MSP For Sugar) घोषित होणार असून ती 4,200 रुपये होणार आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (President of National Federation of Cooperative Sugar Factory) आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचे संचालक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची केंद्रीय मंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांच्याबरोबर दिल्लीत बैठक झाली … Read more

error: Content is protected !!