Fruit Farming : फळ शेतीचा वेगाने विस्तार; बाजारपेठेचा अंदाज घेण्याचे कृषिमंत्र्यांचे आवाहन!

Fruit Farming Rapid Expansion

हॅलो कृषी ऑनलाईन : फळबाग शेतीमध्ये (Fruit Farming) भारताने मोठ्या प्रमाणात प्रगती केली असून, देशातील फळबाग क्षेत्र वेगाने वाढत आहे. यावर्षी 2022-23 मध्ये देशातील फळांचे उत्पादन 350 दशलक्ष टनांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे देशातील फळबाग शेतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटले आहे. ते बंगळुरू येथे (Fruit Farming) एका कार्यक्रमात बोलत … Read more

Wild Animals : राज्य सरकार करणार माकडांचा बंदोबस्त; फळबाग शेतकऱ्यांना दिलासा!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करताना शेतकऱ्यांना सर्वात मोठी समस्या असते ती जंगली प्राण्यांपासून (Wild Animals) आपल्या पिकांचे संरक्षण कसे करायचे? यात माकडे, हरीण, रानडुक्कर नीलगाय असे प्राणी शेतकऱ्यांच्या संपूर्ण पिकाची नासाडी करतात. मात्र आता राज्य सरकारने याबाबत एक समिती नेमली असून, ही समिती लवकरच माकडांच्या उच्छादाबाबत (Wild Animals) निर्णय घेणार आहे. अशी माहिती राज्याचे … Read more

Success Story : …अन् शिक्षक बंधू झाले आधुनिक शेतकरी; सीताफळ लागवडीतून भरघोस कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन : दुष्काळी भागात पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची (Success Story) जोड मिळाली तर तीच शेती अधिक शाश्वत आणि व्यावसायिक पातळीवर करणे शक्य आहे. त्यास सध्याच्या डिजिटल युगाचा हातभार लागला तर हीच शेती अधिक सुखकर होते. हेच बीड जिल्ह्यातील बंडू व राजेंद्र जाधव या शिक्षक असलेल्या दोन तरुण शेतकऱ्यांनी सिद्ध करून … Read more

कांद्यापाठोपाठ आता लसणाचीही तीच तऱ्हा ; शेतकऱ्यांना मिळतोय 5-30 रुपये प्रतिकिलो भाव

Garlic

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात कांद्याच्या गडगडलेल्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आता कांद्याप्रमाणेच लसणाची स्थिती झाली आहे. बाजारात लसणाची किंमत गडगडली आहे. शेतकऱ्यांना मंडईत लसणाचा भाव 5 रुपये किलोपर्यंत मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बंपर उत्पादनामुळे अडचणी लसणाच्या या दुर्दशेचे कारण म्हणजे बंपर उत्पादन. प्रत्यक्षात यावेळी मध्य प्रदेश, राजस्थान आणि … Read more

error: Content is protected !!