Agriculture Scheme : फळबाग शेतकऱ्यांसाठी सरकारची नवीन योजना; मिळणार तात्काळ अनुदान!

Agriculture Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विविध योजना (Agriculture Scheme) राबविल्या जातात. अशातच आता केंद्र सरकारने देशातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. ही योजना राष्ट्रीय सामूहिक विकास कार्यक्रमाअंतर्गत (क्लस्टर डेवलपमेंट प्रोग्रॅम) अंतर्गत सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे देशातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. … Read more

Cashew Farming : काजू उत्पादकांसाठी लवकरच ब्राझीलसोबत करार; अजित पवार यांचे निर्देश

Cashew Farming Agreement With Brazil

हॅलो कृषी ऑनलाईन : सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Cashew Farming) आनंदाची बातमी आहे. काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी आणि राज्यातील काजू प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी लवकरच ब्राझील या देशासोबत करार करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना हा करार करण्याबाबत निर्देश दिले आहेत. ज्यामुळे आता राज्याच्या … Read more

Farmers Producer Organization : शेतकरी समृद्ध व्हावा, शेतमालाला विदेशात भाव मिळावा – सत्तार

Farmers Producer Organization

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था (Farmers Producer Organization) अधिक बळकट, सक्षम व्हाव्यात. याकरीता या संस्थांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार दिली आहे. बालेवाडी येथे आशियाई विकास बँक योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी उत्पादक संस्थांसाठी (Farmers Producer Organization) आयोजित तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. … Read more

Plastic Crates : शेतकऱ्यांना 40 रुपयात कॅरेट; 90 टक्के अनुदानावर सरकारची योजना!

Plastic Crates To Farmers At Rs 40

हॅलो कृषी ऑनलाईन : टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, द्राक्ष, वांगीसह अन्य अनेक (Plastic Crates) फळपिके आणि भाजीपाला पिकांच्या तोडणीसाठी शेतकऱ्यांना प्लास्टिकचे कॅरेट हे खूप उपयोगी ठरतात. काही भागांमध्ये शेतकरी त्याला ‘जाळी’ असे देखील म्हणतात. शेतकऱ्यांना बहुउपयोगी असणाऱ्या या कॅरेटसाठी अनुदान देण्याची योजना बिहार सरकारकडून राबवली जात आहे. बिहार सरकारकडून शेतकऱ्यांना त्यासाठी 90 टक्के अनुदान दिले … Read more

Fruit Farming : फळ शेतीचा वेगाने विस्तार; बाजारपेठेचा अंदाज घेण्याचे कृषिमंत्र्यांचे आवाहन!

Fruit Farming Rapid Expansion

हॅलो कृषी ऑनलाईन : फळबाग शेतीमध्ये (Fruit Farming) भारताने मोठ्या प्रमाणात प्रगती केली असून, देशातील फळबाग क्षेत्र वेगाने वाढत आहे. यावर्षी 2022-23 मध्ये देशातील फळांचे उत्पादन 350 दशलक्ष टनांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे देशातील फळबाग शेतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटले आहे. ते बंगळुरू येथे (Fruit Farming) एका कार्यक्रमात बोलत … Read more

Success Story : …अन् शिक्षक बंधू झाले आधुनिक शेतकरी; सीताफळ लागवडीतून भरघोस कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन : दुष्काळी भागात पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची (Success Story) जोड मिळाली तर तीच शेती अधिक शाश्वत आणि व्यावसायिक पातळीवर करणे शक्य आहे. त्यास सध्याच्या डिजिटल युगाचा हातभार लागला तर हीच शेती अधिक सुखकर होते. हेच बीड जिल्ह्यातील बंडू व राजेंद्र जाधव या शिक्षक असलेल्या दोन तरुण शेतकऱ्यांनी सिद्ध करून … Read more

Krushi Udaan Scheme : शेतमालास ‘उडान’चा बूस्ट; राज्यातील ‘या’ विमानतळांचा योजनेत समावेश!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश-विदेशातील बाजारपेठ उपलब्ध व्हावी. यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक (Krushi Udaan Scheme) पाऊल उचलले आहे. नाशिक व पुणे विमानतळासह देशातील एकूण 58 विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना 2.0’ अंतर्गत (Krushi Udaan Scheme) समावेश केला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभासह त्यांच्या शेतमालाला जगभरात ओळख मिळणार आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे विमानतळांचा … Read more

Horticulture : फलोत्पादनासाठी आशियाई विकास बँकेकडून 816 कोटींचे कर्ज मजूर!

हॅलो कृषी ऑनलाईन : आशियाई विकास बँकेने (एडीबी) देशातील फलोत्पादन (Horticulture) घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 98 दशलक्ष डॉलरच्या कर्जास मंजुरी दिली आहे. भारतीय रुपयात ज्याचे मूल्य 816 कोटी 87 लाख 9 हजार रुपये इतके आहे. शेतकऱ्यांना (Horticulture) रोगमुक्त फळ पीक घेण्यासाठी लागणाऱ्या साधनांची खरेदी करता यावी, या उद्देशाने या कर्जास मंजुरी देण्यात आली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण … Read more

वावर हाय तर पॉवर हाय!! ‘या’ फळाची शेती करून कमावले 60 लाख रुपये

cultivating watermelon and melon

हॅलो कृषी ऑनलाईन । आजच्या बदलत्या काळानुसार शेतीच्या रूपात आणि स्वरूपामध्येही बदल होताना दिसत आहेत. पारंपरिक शेती सोडून विदेशी फळांच्या लागवडीकडे अनेक शेतकरी वळत आहेत आणि भरगोस नफाही मिळवत आहेत. शेती डोक्याने केली तर त्यातही मोठ्या प्रमाणात नफा कमवता येतो हे सिद्ध करणारी एक घटना बिहारमध्ये घडली आहे. बिहारमधील एका शेतकऱ्याने तैवानी टरबूज आणि खरबूजाची … Read more

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2021 : सेंद्रिय शेती, सिंचन, फळबाग, कीड व्यवस्थापन साठी मिळते आर्थिक सहाय्य

हॅलो कृषी ऑनलाईन :आज आपण एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या केंद्र शासनच्या योजनेची महिती पाहणार आहोत. केंद्र सरकारने २००५-०६ साली एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची सुरुवात केली आहे. केंद्र शासनाचे शेतकऱ्यांसाठी हे एक महत्वाकांक्षी धोरण आहे. अभियान कालावधीत देशातील फलोत्पादन शेतीचे उत्पन्न दुपट्ट व्हावे हेच केंद्र सरकारचे या योजनेमागचा प्रमुख त्यासाठी उद्दिष्ट आहे. त्यासाठी नविन फळबागांची … Read more

error: Content is protected !!