Mastitis Detection Kit: पशुपालकांनो आता तुम्ही सुद्धा घरीच तपासू शकता, जनावरांना स्तनदाह!
हॅलो कृषी ऑनलाईन: स्तनदाह (Mastitis Detection Kit) हा पशुपालनातील (Animal Husbandry) सर्वाधिक आर्थिक हानी करणारा आजार आहे. स्तनदाह या आजाराला ग्रामीण भाषेत ‘दगडी’ आणि इंग्रजीमध्ये ‘मस्टायटीस’ (Mastitis Disease) या नावाने ओळखले जाते. दुभत्या जनावरांना होणार्या या आजारामुळे पशुपालकांना (Dairy Farmers) खूप नुकसान सहन करावे लागते. परंतु या आजारावर एक आनंदाची बातमी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी … Read more