India Milk Production: 2023-24 वर्षासाठी भारताचे 239.3 मेट्रिक टन विक्रमी दूध उत्पादन; म्हशींच्या दूध उत्पादनात घट होऊनही झाली ही वाढ!
हॅलो कृषी ऑनलाईन: 2023-24 वर्षासाठी भारताचे दूध उत्पादन (India Milk Production) 4% वाढून विक्रमी 239.30 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. दरडोई दुधाची उपलब्धता दिवसाला 471 ग्रॅम झाली. जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक (World Largest Milk Producer) असलेल्या भारताचे दूध उत्पादन मागील वर्षी म्हणजे 2022-23 मध्ये 230.58 मेट्रिक टन इतके झाले होते. राष्ट्रीय दूध दिन साजरा करण्याच्या कार्यक्रमाला संबोधित … Read more