Sugarcane Woolly Aphid: उसावर वाढतोय लोकरी माव्याचा प्रादुर्भाव; वेळीच करा ‘हे’ एकात्मिक नियंत्रण उपाय!
हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात ऊस पिकावर सध्या मोठ्या प्रमाणात लोकरी माव्याचा (Sugarcane Woolly Aphid) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. पांढरा लोकरी माव्याची (White Woolly Aphid) पिल्ले आणि प्रौढ उसाच्या पानातील रस शोषण करतात, यामुळे पानांवर पिवळसर ठिंपके दिसतात व पाने कोरडे पडून वाळतात. ऊस कमकुवत होतो, वाढ खुंटते, उत्पन्नात व साखर उता-यात घट येते. याशिवाय माव्याने बाहेर टाकलेल्या … Read more