Pik Vima Yojana : केळी पीक विम्यासाठी रक्षा खडसे यांचे केंद्रीय कृषिमंत्र्यांना साकडे!

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे (Pik Vima Yojana) मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. त्यातच मागील 2022 च्या हंगामात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या केळी पिकाचा विमा (Pik Vima Yojana) भरला होता. मात्र या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास संबंधित कंपनीने अलीकडेच नकार दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर भाजपच्या … Read more

राज्यात हवामानात बदल कायम; जळगावात उष्माघाताने मृत्यू

Death due to heatstroke

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस धुमशान माचवत आहे. तर मधूनच उन्हाचा चटका संपूर्ण राज्यात पहायला मिळत आहे. याचा परिणाम हा जनतेच्या जीवाला झाला आहे. उष्मघाताने जळगाव जिल्ह्यातील एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता राज्यातील नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. जळगाव जिल्ह्यात उष्णतेत वाढ होत असून शेतपिकांवर मोठा परिणाम होत आहे. … Read more

जळगावात केळी पिकावर रोग; शेतकऱ्यावर रोपे उपटून टाकण्याची वेळ

banana grower

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे संकट कमी होण्याचे नाव घेत नाहीये. सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. त्यानंतर उत्पादनात घट झाली. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील केळी बागेवर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी काही शेतकऱ्यांना केळीची रोपे उपटून फेकून द्यावी … Read more

जळगावच्या शेतकऱ्याची कमाल, करवंदाच्या शेतीतून कमावले लाखो रुपये

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात एकीकडे टोमॅटो सारख्या उत्पादनांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. मात्र जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील एका शेतकऱ्याने दुष्काळजन्य परिस्थिती असताना देखील करवंदाची लागवड करून लाखोंचं उत्पादन घेतले आहे. चिंचखेडा बुद्रुक येथील मंगेश जयवंत पाटील यांनी आपल्या १२ एकर शेतीवर करवंदाची लागवड केली आहे. एवढेच नाही तर त्यातून त्यांना लाखोंचे … Read more

जळगावच्या अंमळनेरमध्ये पावसाअभावी भीषण स्थिती ; 45हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी

हॅलो कृषी ऑनलाईन : जळगाव: एकीकडे राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील काही भागावर दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. पण अजूनही इथे पावसाचा पत्ता नाहीये. त्यामुळे पिकांनी मान टाकली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांना चारा देखील मिळत नाहीये. आता … Read more

खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव

lashkri ali

हॅलो कृषी ऑनलाईन: खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी आहे. पण 25 ते 40 दिवसांच्या पिकात अमेरिकन लष्करी आळीचा शिरकाव झाला आहे. धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबार, मधील शहादा, जळगाव मधील रावेर यावल, जळगाव, चोपडा आदी भागात मका पीक आहे. कापूस ऐवजी अनेकांनी मक्याची लागवड केली आहे. मक्‍याचे दर एप्रिल ते जून दरम्यान स्थिर होते त्यामुळे … Read more

error: Content is protected !!