Farmers Success Story: 28 वर्षांचा इंजीनियर नैसर्गिक शेतीतून मिळवतो 10 पट नफा!

हॅलो कृषी ऑनलाईन: चांगल्या पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून महाराष्ट्रातील कृष्णा नरवाडे (Farmers Success Story) या 28 वर्षीय तरुणाने नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली.  महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील (Jalna District) जेवळी गावातील कृष्णा (Farmers Success Story) सांगतो की वर्षानुवर्षे त्यांचा जिल्हा कोरडाच आहे. यामुळे गावातील पालक त्यांच्या मुलांना नोकरीसाठी शहरांमध्ये पाठवतात आणि शेतकरी इतर व्यवसायांकडे वळले आहेत. … Read more

Fake Fertilizer: बोगस खत प्रकरणी कारवाईच्या भीतीने खत विक्रेत्याने केले ‘हे’ कार्य!  

हॅलो कृषी ऑनलाईन: जालना जिल्ह्यात बोगस खतांचा (Fake Fertilizer) प्रकरण गाजत असताना आता यासंबंधी एक नवीन बातमी समोर आलेली आहे. बोगस खत विक्री करणाऱ्या विक्रेत्याने (Fertilizer Dealer) हजारो खतांच्या गोण्या पडीक विहिरीमध्ये फेकून दिलेल्या आहेत. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून संबंधित खत विक्रेत्या कंपनीवर कठोर कारवाई करावी तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Compensation … Read more

Chilli Rate: आवक वाढल्याने ‘या’ बाजारात मिरचीचे भाव 50 टक्क्यांनी घसरले; शेतकर्‍यात नाराजी!  

हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही दिवसांपासून जोरात असलेले मिरचीचे भाव (Chilli Rate) अचानक आवक वाढल्यामुळे 50 टक्क्यांनी गडगडले आहे. दोन दिवसांपूर्वी मिरचीचे भाव 110 रुपये किलो एवढे होते, परंतु ठोक बाजारात मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक झाल्याने 50 टक्क्यांनी भाव (Chilli Rate) कमी झाले आहेत.   जालना जिल्ह्यातील (Jalna District) भोकरदन तालुक्यातील धावडा आणि रेणुकाई पिंपळगाव … Read more

error: Content is protected !!