Crop Damage Due To Rain: जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील 1 हजार 74 हेक्टरवरील पिके प्रभावित!
हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात यावर्षी पावसामुळे वेगवेगळ्या पिकाचे (Crop Damage Due To Rain) भारी प्रमाणात नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात (July Month) झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील (Pune District) सुमारे 1 हजार 74 हेक्टरवरील पिके व फळबागा बाधित झालेल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यात 33 टक्क्यांपेक्षा पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. आतापर्यंत सुमारे 3 हजार … Read more