Monsoon In Maharashtra: कोकण, विदर्भ आणि पुण्यात तुफान पावसाचा इशारा! या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात मॉन्सूनला (Monsoon In Maharashtra) सुरुवात होताच पावसाने ओढ दिल्याचे चित्र दिसून येत असून मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसह मराठवाड्यात पावसाने ‘ब्रेक’ (Monsoon Break) घेतला आहे. दरम्यान, कोकणासह मुंबई, पुणे, साताऱ्यात तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून विदर्भात जोरदार पावसाचा अलर्ट (Monsoon In Maharashtra) देण्यात आला आहे. चक्राकार वाऱ्यांची (Whirling Wind) स्थिती सध्या … Read more