Kabuli Chana : हरभऱ्याचे काबुली वाण व त्यांची वैशिष्ट्ये

Kabuli Chana

हेलो कृषी ऑनलाईन : हरभरा (Kabuli Chana) हे रब्बी हंगामातील कमी पाण्यावर येणारे कडधान्य पीक आहे. मानवी आहारात या पिकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हरभऱ्याच्या काबुली वाणास बाजारात चांगला दर मिळत असल्याने अनेक शेतकरी काबुली हरभऱ्याची लागवड करतात. हरभऱ्याची पेरणी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत करता येते. काबुली हरभऱ्याच्या वाणांची माहीती आपण जाणून घेऊया. काबुली वाण … Read more

error: Content is protected !!