Kapus Bajar Bhav : कापूस दर पुन्हा नरमले, 8 हजाराच्या आत घसरण; वाचा आजचे दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेने जोर धरला आहे. याउलट राज्यातील कापूस दरात (Kapus Bajar Bhav) पडझड सुरूच आहे. गेले काही दिवस 8 हजारांच्या वरती गेलेले कापूस दर पुन्हा खाली घसरले आहे. आज देउळगाव राजा बाजार समितीत कापसाला राज्यातील सर्वाधिक कमाल 8000 रुपये ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7850 रुपये प्रति … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दरात घसरण; वाचा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 27 March 2023

हॅलो कृषी ऑनलाईन : गेले काही दिवस राज्यातील कापूस दर (Kapus Bajar Bhav) प्रति क्विंटलसाठी 8400 रुपयेपर्यंत वाढले होते. मात्र, चालू आठवड्यात राज्यातील कापूस दरात काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. आज राज्यात परभणी जिल्ह्यातील मनवत बाजार समितीत सर्वाधिक कमाल 7850 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7750 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अर्थात राज्यातील … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दरात घसरण, आवकही मंदावली; वाचा आजचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 19 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापूस दरात (Kapus Bajar Bhav) आज (ता.१९) काहीशी घसरण नोंदवली गेली आहे. गेले काही दिवस राज्यात तीन ते चार बाजार समित्यांमध्ये कापूस दर 8000 रुपये प्रति क्विंटलच्या वरती पाहायला मिळत होते. मात्र आज केवळ अकोला (बोरगावमंजू) या बाजार समितीत कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटलहुन अधिकचा दर मिळाला आहे. … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दर 9000 रुपयांचा टप्पा गाठणार? पहा आजचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav 13 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून कापूस दरवाढीला (Kapus Bajar Bhav), मागणीत वाढ झाल्याचा टेकू मिळाला आहे. चालू हंगामात अनेक शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने साठवणुकीस प्राधान्य दिले होते. मात्र, आता ज्या शेतकऱ्यांनी विक्री ऐवजी कापूस साठवणूक केली होती. अशा शेतकऱ्यांची चांदी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला राज्यात कापसाचा कमाल दर 8300 … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दरात चढ की उतार? पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 9 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मागील तीन आठवड्यांपासून सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने देशातंर्गत बाजारासह, जिनींग उद्योगातून मागणी वाढल्याने कापूस दरात ही वाढ पाहायला मिळत आहे. आज राज्यातील अकोट या बाजार समितीत कापसाला 8280 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला. तर देउळगाव राजा, अकोला (बोरगावमंजू) या बाजार समितीतही … Read more

Kapus Bajar Bhav : कापसाला आज 8200 रुपये क्विंटल भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 7 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरातील बाजार समित्यांमध्ये सध्या कापूस दरातील (Kapus Bajar Bhav) वाढ सुरूच आहे. प्रामुख्याने सर्व स्तरातून मागणी वाढल्याने दरात ही वाढ पाहायला मिळत आहे. आज देऊळगाव बाजार समितीत कापसाला उच्चांकी 8200 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. तर राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये सध्या कापसाला हमीभावापेक्षा सरासरी अधिकचा दर मिळत आहे. ज्यामुळे … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दरात चढ की उतार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील 15 दिवसांपासून कापूस बाजारात (Kapus Bajar Bhav) आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आज राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कापसाचे दर हे हमीभावापेक्षा अधिक असल्याचे पाहायला मिळाले. घटलेली आवक आणि त्या तुलनेत बाजारात मागणी वाढली असल्याने सध्या कापूस दर आठ हजार रुपये प्रति क्विंटलवर जाऊन पोहचले आहेत. आज राज्यातील देऊळगाव राजा … Read more

Kapus Bajar Bhav : कापसाला 8100 रुपये क्विंटल भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस दरात (Kapus Bajar Bhav) आज मोठी वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत बाजार समितीत वगळता आज राज्यातील सर्वच बाजार समित्यांमधील कापूस दर हे हमीभावापेक्षा अधिक असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाला उच्चांकी कमाल 8100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे … Read more

Kapus Bajar Bhav : कापसाला 7605 रुपये भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 23 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मोठी सुधारणा पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारकडून 2023-24 यावर्षीच्या हंगामासाठी कापसाला 7020 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. आज नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी ही बाजार समिती वगळता सर्व बाजार समित्यांमध्ये कापसाला हमीभावाहून अधिक दर मिळाला. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दरात चढ की उतार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 20 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मोठी वाढ पाहायला मिळाली होती. मात्र, आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समिती वगळता अन्य बाजार समित्यांमध्ये, मागील आठवड्याच्या शेवटी असलेल्या दराच्या तुलनेत घट नोंदवली गेली आहे. देऊळगाव राजा बाजार समिती आज कापसाची 1000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7500 ते किमान 6500 रुपये … Read more

error: Content is protected !!