Cotton Soybean Farmers Subsidy: 10 सप्टेंबरपासून कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अनुदान!
हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगाम 2023 मधील कापूस व सोयाबीन (Cotton Soybean Farmers Subsidy) उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपाचा निर्णय शिंदे सरकारकडून (Maharashtra Government) काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला. त्यानुसार कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य (Cotton Soybean Farmers Subsidy) मंजूर करण्यात आले आहे. परंतु हे अनुदान वाटपामध्ये काही तांत्रिक अडचणी येत होत्या. परंतु आता कापूस … Read more