किसान क्रेडिट कार्ड बनवणे खूप सोपे होणार, अॅपद्वारे अर्ज, पडताळणीही होणार ऑनलाइन

KCC

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीसाठी पैशांची अडचण येऊ नये, यासाठी केंद्र सरकार या प्रयत्नात सहभागी आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जेणेकरून त्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज घेऊन आपली कामे करता येतील. मात्र बँक अधिकाऱ्यांची मानसिकता तशी नाही. ते एकतर शेतकऱ्यांना त्रास देतात किंवा सुविधा शुल्क आकारून … Read more

PM Kisan Credit Card : कर्ज योजनेत बदल, RBI ने जारी केले नवीन नियम

PM Kisan Credit Card

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आर्थिक वर्षात किसान क्रेडिट कार्ड (PM Kisan Credit Card) वरून अल्प-मुदतीच्या पीक कर्ज योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रदान केलेल्या व्याज सवलतीच्या रकमेवर दावा करण्यासाठी आरबीआयने गुरुवारी बँकांच्या निकषांमध्ये सुधारणा केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एका परिपत्रकात म्हटले आहे की आर्थिक वर्ष 2021-22 चे प्रलंबित दावे 30 जून 2023 पर्यंत सबमिट … Read more

विशेष ग्रामसभेद्वारे आज केसीसी कार्ड होणार उपलब्ध !

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी 24 एप्रिल ते 1 मे या कालावधीत “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षा अंतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून … Read more

SBI किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा? वाचा संपूर्ण प्रक्रिया

हॅलो कृषी ऑनलाईन : असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांना अशा सुविधांची माहितीही नाही, ज्यातून त्यांना घरी बसून अनेक फायदे मिळू शकतात. होय, आम्ही SBI किसान क्रेडिट कार्डबद्दल बोलत आहोत. यामुळे शेतकऱ्यांना मदत तर होतेच पण काही मिनिटांत त्यांची कामेही होतात. या संदर्भात, आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मार्फत … Read more

पशुपालकांना क्रेडिट कार्डद्वारे मिळते अर्थसहाय्य ; 15 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची मुदत, जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीबरोबरच पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याकरिता पशु किसान क्रेडिट कार्डाचे वाटप करण्यात येत आहे. याचा लाभ घेण्यासाठी अजून दीड महिना म्हणजेच १५ फेब्रुवारीपर्यंत पशुपालक अर्ज करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार १७ डिसेम्बर पर्यंत ५० हजार ४५४ किसान क्रेडिट कार्डाचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा ठिकाणच्या शिबिरामध्ये भाग घेऊन शेतकऱ्यांनी या … Read more

KCC किसान क्रेडिट कार्डची व्याप्ती वाढली ; केवळ शेतीच नाही तर शेतीपूरक व्यवसायासाठीही मिळणार क्रेडिट

हॅलो कृषी ऑनलाईन : किसान क्रेडिट कार्ड ह्या केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. आकडेवारीचा विचार करता केवळ २० महिन्यात तब्बल अडीच कोटी किसान क्रेडिट कार्ड चे वाटप करण्यात आले आहे. यापुरवी केवळ शेतीसाठी KCC चा मोठ्याप्रमाणात वापर होत होता मात्र आता मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धनासाठीही सरकार ही योजना राबवत आहे. सोमवारी केंद्रीय मत्स्यपालन, … Read more

शेतकऱ्यांनो ! केवळ दोनच दिवस बाकी, अन्यथा Kisan Credit Card मधून कापले जातील पैसे; जाणून घ्या

Shetkari

हॅलो कृषी ऑनलाईन : जर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतीसाठी कर्ज घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. केवळ दोन दिवसानंतर 24 जुलैपर्यंत तुम्हाला बँकेत हे सांगावे लागेल की, तुम्हाला पंतप्रधान पिक विमा योजनेत (PMFBY–Pradhan Mantri Fasal Bima Yojana) सहभागी व्हायचे आहे किंवा नाही. जर विमा योजनेत सहभागी व्हायचे नसेल आणि बँकेत लिहून … Read more

अजूनही तुम्ही KCC काढले नाही? जाणून घ्या काय आहे प्रक्रिया आणि कागदपत्रे ?

Kisan Credit Card

हॅलो कृषी ऑनलाईन :नरेंद्र मोदी सरकारनं शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून किसान क्रेडिट कार्डद्वारे (Kisan Credit Card) कर्जाची प्रक्रिया सोपी केली आहे. किसान क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँकांची फी रद्द करण्यात आली आहे. क्रेडिट कार्डला पंतप्रधान किसान निधीला जोडण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना बिनव्याजी एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यात येते. वर्षभरातचं त्याची परतफेड करावी … Read more

(KCC)किसान क्रेडिट कार्डची प्रक्रिया आणखी सोपी, केवायसीबाबत(KYC) मोठा निर्णय

Kisan Credit Card

हॅलो कृषी ऑनलाईन : मोदी सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना राबवल्या पासून देशातील अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून किसान क्रेडिट कार्ड द्वारे कर्जाची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्ड घेण्याची बँकेची फी रद्द करण्यात आली आहे. आता किसान क्रेडिट कार्ड काढताना केवायसी जमा करण्याची … Read more

अक्षय तृतीया निमित्त मोदींचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट! KCC नवीनीकरण आणि देय मुदत 30 जून पर्यंत वाढवली

pm modi

हॅलो कृषी ऑनलाईन : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘पी एम किसान’ योजनेचा आठवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अकरा वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधाला यावेळी 9.5 कोटी अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिक रक्कम वळती केली गेली. बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात … Read more

error: Content is protected !!