Farmers Success Story: पशुवैद्यकीय डॉक्टर झाला केसर आंब्याची नैसर्गिक शेती करणारा शेतकरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: एकेकाळी पशुवैद्यकीय डॉक्टर असलेले (Farmers Success Story) आंध्र प्रदेशातील डॉ. प्रदीप भीमराव पोळ (Dr. Pradeep Pol), हे आता रसायनविरहित केसर आंब्याची नैसर्गिक शेती (Kesar Mango Natural Farming) करणारे प्रगतशील शेतकरी झाले आहेत. नैसर्गिक आंब्याच्या शेतीतून त्यांनी वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांवरून 3 लाख रुपये केले. त्याच्या शाश्वत पद्धतींमुळे आता आंब्याचे प्रीमियम उत्पादन तर मिळालेच … Read more

error: Content is protected !!