शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! DAP ला पर्याय ठरेल का PROM? काय आहे हा नवा प्रयोग?

Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : डीएपी DAP म्हणजेच डाय अमोनिअम फॉस्फेट या खताचा शेतकरी सर्रास वापर करतात. मात्र अनेकदा या खताची टंचाई जाणवते. हरियाणा राज्यातील कृषी विभाग यावर पर्याय शोधण्याच्या तयारीत आहे. हरियाणाचे कृषी मंत्री जे. पी दलाल यांनी सांगितले की, गायीच्या शेणापासून तयार केलेल्या फॉस्पेट रिच ऑरगॅनिक मॅन्युअर (phosphate Risch Organic Manure) म्हणजेच प्रोम PROM … Read more

चार एकरांवरील सोयाबीनवर शेतकऱ्याने फिरवले रोटावेटर

soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात हवामान अतिशय लहरी राहिले. या लहरी हवामानामुळे मात्र पिकांवर रोग आणि किडींचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वारंवार फवारण्या करूनही अपेक्षित उत्पादन न आल्यामुळे लातूर येथील औसा तालुक्यातील उजनी येथील शेतकऱ्याने चार एकरावरील सोयाबीन वर रविवारी रोटाव्हेटर फिरवले. अनियमित पाऊस आणि किडींचा हल्ला जुलै … Read more

फळबागा आणि भाजीपाला पिकांवर रोग, किडींचा प्रादुर्भाव ; काय कराल उपाय ? वाचा तज्ञांचा सल्ला

Ladyfinger

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या हवामान स्थितीत फळबागांमध्ये विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. तर पालेभाज्यांवर देखील विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येतोय. अशावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. फळबागेचे व्‍यवस्‍थापन केळी : केळी बागेत आंतरमशागतीची … Read more

खरीप हंगाम वाया जाऊ देऊ नका ! सद्य हवामान स्थितीनुसार पिकांची अशी घ्या काळजी

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात होताच राज्यातल्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पावसाची उघडीप असली तरी सोयाबीन, कपाशी, तूर, मका या पिकांवर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. अशा स्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा … Read more

कसे कराल पैसा किडीचे व्यवस्थापन ?

millipede pest

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने कुठे गोगलगायींचा तर कुठे पैसा किडा म्हणजेच वाणी किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे वावरातले सोयाबीन, कापूस, मका, उडीद, तूर आदि पिकांचे नुकसान होत आहे. आजच्या लेखात आपण या किडींचे व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती घेऊया. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने सुचविलेल्या पुढील उपाययोजनांचा … Read more

Soybean Cultivation : सोयाबीन पिवळे का पडते ? त्याचे व्यवस्थापन कसे कराल ? जाणून घ्या

Soybean Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, मागच्या तीन चार वर्षांपासून सोयाबीनला (Soybean Cultivation) चांगला भाव मिळतो आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीन पीक घेण्याकडे असतो. राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीन पेरण्यास प्राधान्य दिले आहे. आजच्या लेखात आपण सोयाबीनची पाने पिवळी पडणे याची कारणे आणि व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊया. … Read more

पावसाळ्यात कसे कराल फळबागेचे व्यवस्थापन ?

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र अशावेळी फळबागांची विशेष काळजी घ्यावी लागते पावसाळ्यात फळबागांची कोणती काळजी घ्यावी ? याची माहिती आजच्या लेखात पाहूया १)जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी संत्रा/मोसंबी बागेत झाडाच्या खोडाजवळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. २)बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. ३)जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी डाळींब बागेत झाडाच्या … Read more

Kharif Sowing 2022 : खरीप सोयाबीन, ज्वारी, बाजरी आणि ऊस पिकांच्या पेरणीबाबत कृषी तज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला ; जाणून घ्या

kharif 2022

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात जून महिना कोरडाच गेल्यानंतर जुलै महिन्यात सर्वत्र पावसाने दमदार (Kharif Sowing 2022) हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. अशातच पावसाचे गणित बिघडल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पेरण्यांसंदर्भांत गोंधळ आहे. मात्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत … Read more

Kharif 2022 : कामाला लागा …! पावसाने बदलले यंदाच्या खरिपाचे चित्र ; काय आहे कृषी विभागाचा सल्ला ?

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी जून महिन्यात पावसाने दांडी मारल्यामुळे खरीप हंगामाबाबत राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान जूनमध्ये पाऊसच न झाल्यामुळे राज्यातील बहुतांशी भागातील पेरण्या लांबल्या होत्या. भात लावणीचा विचार करता जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे … Read more

Kharif 2022 : पेरणीबाबत कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना महत्वपूर्ण अवाहन …

Dada Bhuse

हॅलो कृषी ऑनलाइन : राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. यंदा पाऊस चांगला होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकरी आता खरिपाच्या तयारीला लागला आहे. बियाणे, खते जमीन तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. मात्र लगेचच पेरणी करू नका असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिला आहे. मान्सून पूर्व पाऊस … Read more

error: Content is protected !!